Back
चाय के लिए रुके पुलिसकर्मियों की गिरफ्त से दो आरोपी चोरी के 24 मोटरसाइकिलों के साथ फरार
WJWalmik Joshi
Nov 17, 2025 03:34:35
Jalgaon, Maharashtra
जळगावमध्ये चहाची तलफ पोलिसांना चांगलीच महागात पडली असून तब्बल 24 मोटरसायकली चोरणाऱ्या आरोपींना नंदुरबार कारागृहात नेत असताना चहा पिण्यासाठी थांबलेल्या पोलिसांच्या तावडीतून दोन आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाले आहेत. अमळनेर येथून नंदुरबारकडे आरोपींना घेऊन जात असताना दावडे गावाजवळ ही घटना घडली असून या घटनेनंतर फरार आरोपींचा शोधण्यासाठी अमळनेर, धुळे व नंदुरबार पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बल 24 मोटरसायकली चोरी करणारे अट्टल चोरटे अंबालाल खर्डे व हिम्मत पावरा या दोघांना नंदुरबार जिल्ह्यातील सात पिंपरी या डोंगर परिसरातून अटक केली होती. व त्यांच्याकडून चोरी केलेल्या 24 मोटरसायकली अमळनेर पोलीस साठी जप्त केल्या होत्या; या आरोपींची पोलीस कोठडी संपল्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते व न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती; मात्र जळगाव कारागृहात मर्यादेपेक्षा अधिक बंदी असल्याने या दोन्ही अट्टल दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना नंदुरबार कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला व त्या अनुसार अमळनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस वाहनाद्वारे या आरोपींना नंदुरबार कडे घेऊन जात असताना दावडे गावाजवळ असलेल्या चहाच्या दुकानावर चहा घेण्यासाठी थांबले मात्र त्याचवेळी या दोन्ही अट्टल चोरट्यांनी रस्त्यालगत असलेल्या झाडांमध्ये पळ काढला.
173
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DKDAVESH KUMAR
FollowNov 17, 2025 05:24:500
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowNov 17, 2025 05:24:240
Report
0
Report
WMWaqar Manzoor
FollowNov 17, 2025 05:23:340
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowNov 17, 2025 05:23:180
Report
0
Report
GSGajendra Sinha
FollowNov 17, 2025 05:22:420
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 17, 2025 05:22:240
Report
0
Report
RVRaunak Vyas
FollowNov 17, 2025 05:21:200
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 17, 2025 05:20:570
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 17, 2025 05:20:420
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowNov 17, 2025 05:20:110
Report
DNDinesh Nagar
FollowNov 17, 2025 05:19:560
Report
AKAshok Kumar1
FollowNov 17, 2025 05:19:320
Report