Back
मुक्ताईनगर में संत मुक्ताई यात्रा का ध्वजारोहण, भक्तों की भारी भीड़ उमड़ी
WJWalmik Joshi
Feb 12, 2026 13:19:12
Jalgaon, Maharashtra
मुक्ताईनगरात संत मुक्ताई यात्रोत्सवाचा भक्तिमय शुभारंभ
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आदिशक्ती संत मुक्ताई यात्रोत्सवाचा पारंपरिक उत्साहात ध्वजारोहण करून शुभारंभ करण्यात आला. मंदिर परिसरात धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि भक्तांच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. ध्वजारोहणानंतर विशेष पूजाअर्चा व आरतीचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी संत मुक्ताई यांच्या स्मृतींना अभिवादन करत दर्शन घेतले.
यात्रोत्सवानिमित्त भजन-कीर्तन, प्रवचन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पुढील काही दिवस भक्तीमय वातावरणात कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
यात्रेसाठी मंदिर परिसरात स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टने भाविकांच्या सोयीसुविधांकडे विशे लक्ष दिले आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
JPJai Prakash
FollowFeb 12, 2026 14:46:200
Report
BPBHUPESH PRATAP
FollowFeb 12, 2026 14:46:030
Report
SSsubhash saheb
FollowFeb 12, 2026 14:45:300
Report
SLSanjay Lohani
FollowFeb 12, 2026 14:45:180
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
KRKishore Roy
FollowFeb 12, 2026 14:36:010
Report
DSDeepesh shah
FollowFeb 12, 2026 14:35:470
Report
RKRAGHVENDRA KUMAR
FollowFeb 12, 2026 14:35:190
Report
ATALOK TRIPATHI
FollowFeb 12, 2026 14:34:590
Report
APAVINASH PATEL
FollowFeb 12, 2026 14:34:400
Report
SKSUSHIL KUMAR BAXLA
FollowFeb 12, 2026 14:34:280
Report