Back
पाडळसरे सिंचाई परियोजना अमळनेर में तेज प्रगति, अजित दादा का बड़ा योगदान
WJWalmik Joshi
Oct 12, 2025 14:35:17
Jalgaon, Maharashtra
जळगाव,अमळनेर
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पाडळसरे प्रकल्प बद्दल बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी पैसा देणारे म्हणून अजित दाबाद यांचा उल्लेख केला आहे
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आजी-माजी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख मात्र अजित दादा यांचा पैसा देणारे अजित दादा म्हणून उल्लेख..
आमदार अनिल पाटील खान्देश शिक्षण मंडळाच्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात भाषणात बोलत होते
मागच्या पाच ते सहा वर्षांमध्ये अमळनेर तालुक्या हा बदलताना दिसतो आहे..
अमळनेर तालुक्यासाठी जिव्हाळ्याचा असलेला पाडळसरे प्रकल्पासाठी मी आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी पाठपुरावा केला.
या प्रकल्पाच्या पंतप्रधान सिंचाई योजना मध्ये समावेश झाला.. याचे सर्व श्रेय जिल्ह्यातल्या मंत्र्यांना जातं..
पाडळसरे प्रकल्पाच्या कामाला मोठा वेग आला आहे, पाणी अडवण्याचे काम प्रकल्पाच्या माध्यमातून होत असल्याचा पाहायला मिळत आहे.
प्रकल्प आणखी तीन-चार वर्षांमध्ये पूर्ण होईल मात्र त्याच्यामुळे अडवल्या जाणाऱ्या पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून शेताच्या बांधापर्यंत पोहोचेल..
पाडळसरे प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रकल्पासाठी पैसा देणारे अजित दादा
या तिघांनी प्रकल्पासाठी मोठा पैसा उभा केला त्यामुळे प्रकल्पाची वाटचाल पुढे जाताना दिसत आहे..
शेताच्या बांधापर्यंत जेव्हा पाणी पोहोचेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने शेतात पाणी आणि हाताला काम ही संज्ञा पूर्ण होईल असं आमदार अनिल पाटील म्हणाले.
1
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
KSKartar Singh Rajput
FollowNov 19, 2025 07:51:320
Report
AKAshok Kumar1
FollowNov 19, 2025 07:51:160
Report
ASANIMESH SINGH
FollowNov 19, 2025 07:51:050
Report
RRRAJA REHBER JAMAL
FollowNov 19, 2025 07:50:560
Report
WMWaqar Manzoor
FollowNov 19, 2025 07:50:440
Report
YNYogesh Nagarkoti
FollowNov 19, 2025 07:50:340
Report
DMDILEEP MISHRA
FollowNov 19, 2025 07:49:580
Report
JPJai Pal
FollowNov 19, 2025 07:49:460
Report
SDSurendra Dasila
FollowNov 19, 2025 07:49:310
Report
WMWaqar Manzoor
FollowNov 19, 2025 07:49:180
Report
BABASHIR AHMED MIR (Sagar)
FollowNov 19, 2025 07:49:040
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowNov 19, 2025 07:48:550
Report
NSNeha Sharma
FollowNov 19, 2025 07:48:440
Report
RJRahul Joshi
FollowNov 19, 2025 07:48:290
Report
RKRajesh Kumar Sharma
FollowNov 19, 2025 07:48:020
Report