Back
खडसे का गुलाबराव पाटील पर पलटवार: मंत्री पद और विधानसभा के दावों पर ठिकर
WJWalmik Joshi
Jan 25, 2026 16:32:06
Jalgaon, Maharashtra
एकनाथ खडसे माजी मंत्री
ऑन गुलाबराव पाटील
नाथाभाऊंचा काही राहील नाही म्हणता, माझं तीन वर्ष आमदारकी बाकी आहे, माझ्या घरात केंद्रीय मंत्री आहे आम्ही राहणारच आहोत, गुलाबराव तरी संपून जातील पण नाथाभाऊ राहणारच आहे ,खडसे परिवार कधीच संपणार नाही, मी 45 राजकारणात, सत्तेत, विरोधी पक्षात जरी असलो तर पदावर आहे , माझी बरोबरी कधी गुलाबराव पाटील करतील, महत्वाचे मंत्रिपद मी भोगलेझ हे गुलाबराव पाटलांच्या नशिबी नाही, पाणी पुरवठा घेऊन 10 वर्ष बसले, स्वतःची नगरपालिका आणू शकले नाही, तुमची स्वतःची ताकद नाही तर दुसऱ्यांना कशाला बोलता
एकनाथ खडसे यांचा मंत्री गुलाबराव पाटलांवर पलटवार
गुलाबराव पाटील यांना आमदारकीला मीच मदत केलीय , मी पालकमंत्री असताना गुलाबराव पाटील जिल्हा परिषद ला सभापती होते,मी त्यांना भरपूर मदत केली, म्हणून आमदारकी निवडून येण्यास मदत झाली
उपकार केलेलं लोक विसरला
ऑन गुलाबराव पाटल हेमा मालिनी
गुलाबराव पाटलांना वाईट सवय प्रत्येक भाषणात कुठे ना कुठे महिलांचा उल्लेख करून नंतर माफी मागतात ,
मागच्या कालखंडात हेमा मालिनी यांच्या वक्तव्य केले होते, रस्ते त्यांच्या गाल चकचकीत आहे तसे करायचे आहे, रस्ते अजून तसे झाले नाही , खडबडीतच रस्ते आहेत,
महिलेवर अस स्वरूपाचे कमेंट करणे योग्य नाही, हे चुकीच आहे
ऑन मराठी तरुण आळशी
महाराष्ट्रामध्ये मराठी मुलांना प्राधान्य दिलं पाहिजे.
मराठी मुलांना उपयुक्त असे तुम्ही कारखाने उभारा,
रिकामे, बेरोजगार राहणे कुणाला आवडते, पात्रतेनुसार काम मिळावी अशी त्यांच्या अपेक्षा असते, जे बिहारचे आपल्याकडे येतात ते अशिक्षित असतात, त्यामुळे कुठलाही काम करण्याची त्यांची तयारी असते हे वस्तुस्थिती,
ग्रामीण पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्यास बिहारी महाराष्ट्रात येण्याचं कामच पडणार नाही, आपल्याच मुलांना संधी मिळेल
ऑन पोलिस
जळगाव पोलिसांच्या व्हायरल व्हिडिओ वर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
डान्स बार मध्ये दिसणारे ते पोलिस मी ओळखतो
भ्रष्टाचाराच्या आणि हप्तेखोरीतून पैसे जमा झाला की असे उद्योग त्यांना सुचतात, याला वरिष्ठांच देखील संरक्षण असते
या सगळ्या व्हायरल व्हिडिओ वर वरिष्ठ पोलिस काहीही कारवाई करणार नसल्याचा एकनाथ खडसेंचा दावा
सगळे सामील असल्याने कारवाई होणार नाही
जळगाव पोलिस किडलेले, गुंडागर्दी वाढली, खून दरोडे, ड्रग्स हे सगळ मोठ्या प्रमाणांत, पोलिस हप्ते खाण्यात मग्न
पोलिसांचं कायद्याची भीती नाल्याची टीका
डान्स बार मधील कर्मचाऱ्यावर कारवाई केली तरच चित्र जनतेसमोर चांगला संदेश जाईल.........
मुक्ताईनगर मध्ये भाजप शिवसेनेची लढाई झाली त्यात राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपचं काम केलं
एकनाथ खडसे कायम माझ्यावर टीका करायचे मात्र मी निवडून आलेलो आहे
एकनाथ खडसेंनी आम्हाला जेलमध्ये टाकलं आमदार चंद्रकांत पाटलांना त्रास दिला
तुम्ही सर्वांना त्रास दिला म्हणून तुम्हाला आज हे भोगाव लागतंय
मंत्र्यांपासून लोकांना संरक्षण वाटलं पाहिजे मंत्र्यांपासून लोकांना भीती वाटायला नको त्याला मंत्री म्हणतात
पद आज आहे उद्या नाही माजी मंत्र्यांसोबत बॅग पकडायला ही कुणी राहत नाही
मंत्री गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर सडकून टीका
माझी वेळ चांगलीच मी त्रास दिला ही गोष्ट खरी जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरही जे गुंड प्रवृत्ती लोक आहेत त्यांना मी जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले
होय मी मुक्ताईनगर मध्ये भाजपाला मदत केली कारण मुक्ताईनगर मध्ये जी गुंड प्रवृत्ती दादागिरी आहे त्यांना मी त्रास दिला आणि देणार
भ्रष्टाचारण विरोधात विधानसभेमध्ये मी नेहमी आवाज उठवला त्यावेळी गुलाबराव पाटील फार लहान होते
गुलाबराव पाटील जेव्हा जिल्हा परिषदेचे सभापती होते त्यावेळेस मी पालकमंत्री होतो
विधानसभेच्या वेळी गुलाबराव पाटलांनी मी केलेली मदत सहाय्यभूत झाली म्हणून ते आमदार होऊ शकले
माझ्यावर टीका करणाऱ्या गुलाबराव पाटलांनी आत्मचिंतन करावं
इतके वर्ष पालकमंत्री असताना गुलाबराव पाटील स्वतःची नगरपालिका निवडून आणू शकले नाही त्यामुळे त्यांना दुसऱ्यावर बोलण्याचा अधिकार नाही
एकनाथ खडसे यांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AGAbhishek Gour
FollowJan 25, 2026 18:03:030
Report
0
Report
RKRohit Kumar
FollowJan 25, 2026 18:02:090
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 25, 2026 18:01:340
Report
MMMohammad Muzammil
FollowJan 25, 2026 18:01:100
Report
AMATUL MISHRA
FollowJan 25, 2026 18:00:560
Report
PCPranay Chakraborty
FollowJan 25, 2026 18:00:340
Report
PCPranay Chakraborty
FollowJan 25, 2026 18:00:160
Report
रायपुर मारपीट केस: मोहित साहू ने फिनायल पीकर की सुसाइड अटेम्प्ट, हालत गंभीर एक्ट्रेस से मारपीट के आर
0
Report
1
Report
PSPrince Suraj
FollowJan 25, 2026 17:45:500
Report
AAANOOP AWASTHI
FollowJan 25, 2026 17:45:38Jagdalpur, Kumhar Para, Chhattisgarh:जगदलपुर से सटे आसना में भीषण सड़क हादसा, अज्ञात वाहन की ठोकर से बाइक सवार दो युवकों की मौत एक युवक घायल, कोतवाली थाना क्षेत्र की घटना, सड़क हादसे के चलते राष्ट्रीय राजमार्ग में 30 में लगा जाम, कोतवाली पुलिस पहुंची मौके पर, मृतकों के शवों को भेजा जा रहा महारानी अस्पताल, पुलिस यातायात व्यवस्था सुचारू करने में लगी
0
Report
PKPushpender Kumar
FollowJan 25, 2026 17:45:180
Report
छत्तीसगढ़: रानीझाप में विधवा को प्रेम प्रसंग के कारण निर्वस्त्र कर गांव में घुमाया, गोबर पोता; 3 गिर
0
Report