Back
जळगाव शेंदुर्णी स्ट्रॉंग रूम पर कड़ी सुरक्षा, तीनों दलों के प्रत्याशी पहरेदार
WJWalmik Joshi
Dec 10, 2025 10:53:26
Jalgaon, Maharashtra
जळगाव,शेंदुर्णी
जळगावातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील strong रूम येथे सशस्त्र पोलिसांचा कडा पहारा दिला जात आहे.. स्ट्रॉंग रूम येथे शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने देखील पहारा दिला जात आहे.. दिवसात प्रत्येक दोन तासाला उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधी यांच्या वतीने स्ट्रॉंग रूमला भेटी देत पहारा दिला जात आहे.. स्ट्रॉंग रूम येथील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच डिस्प्ले नियमित सुरू असल्याबाबत उमेदवारांकडून दिवसभरात प्रत्येक तासाला माहिती घेत पहारा दिला जात आहे.. स्ट्रॉंग रूम आतील तसेच बाहेरील आवारात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून सुरक्षिततेची मोठी खबरदारी पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे
निकालाची तारीख लक्षात घेता बॅटरी बॅकअप तसेच तांत्रिक गोष्टीची देखील काळजीत प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे.. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी पाहण्यासाठी स्ट्रॉंग रूम बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा dislpy देखील ठेवण्यात आला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
1
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
Colonelganj, Uttar Pradesh:भारती किसान यूनियन भानू के राष्ट्रीय महामंत्री अधिवक्ता प्रतापबली सिंह ने आज संपूर्ण समाधान दिवस पर मुख्यमंत्री को संबोधित दो महत्वपूर्ण मुद्दों को लेकर ज्ञापन उप जिलाधिकारी के माध्यम से देकर अविलंब कार्रवाई की मांग की
0
Report
बलिया के रसड़ा के श्रीनाथ बाबा मठ में आयोजित कार्यक्रम में ओपी राजभर ने सपा सहित ठाकरे ब्रदर्स पर तंज
0
Report
0
Report
0
Report
0
Report