Back
जलगांव महापालिका चुनाव: महायुती के भीतर टकराव, कौन जीतेगा?
WJWalmik Joshi
Dec 19, 2025 12:03:43
Jalgaon, Maharashtra
जळगाव महापालिका निवडणूक जाहीर झाली असून प्रत्येक पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या आहेत. मात्र युती किंवा आघाडी संदर्भात अजूनही निर्णय झालेले नाहीत.. जळगावत महायुतीतील घटक पक्षांकडून तयारी सुरू झाली असून वरिष्ठ पातळीवर जरी महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र मतभेद समोर येत आहेत.
मात्र ही निवडणूक मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रतिष्ठेची मानली जात असल्याने विशेष लक्ष प्राप्त झाले आहे.
२०१८ जळगाव महापालिका निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यात भाजप ५७, शिवसेना १५, एमआयएम – ०३ जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजप मधे झालेल्या अंतर्गत वादामुळे भाजपच्या नगरसेवकांचा एक गट हा शिवसेनेसोबत जाऊन मिळाल्याने भाजप – ३७ शिवसेना (शिंदे गट) – १६, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – १९ एमआयएम – ०३ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यात भाजपाच्या महापौर पदी या फुटीमुळे शिवसेनेचा महापौर झाला. हाच पक्ष फुटीचा जळगाव पॅटर्न नंतर राज्यात देखील सत्तांतरासाठी राबविण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
जळगाव शहर महानगरपालिकेची ओळख आशिया खंडातील सर्वात उंच इमारत अशी आहे. या महापालिकेची स्थापना २१ मार्च २००३ रोजी झाली. सुमारे ६८.७८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले जळगाव हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक व औद्योगिक केंद्र मानले जाते. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या साडेचार लाखांपेक्षा अधिक आहे. केळी उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले जळगाव “केळीचे शहर” म्हणून ओळखले जाते. या निवडणुकीत एकूण १९ प्रभाग आणि ७५ जागांसाठी ही निवडणूक संपन्न होणार आहे.
महापालिका निवडणुकीत यंदा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठ्याची अनियमितता अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन व स्वच्छता, ड्रेनेज व पावसाळी पाण्याचा प्रश्न, शहरातील वाढती वाहतूक समस्या, वाढती गुन्हेगारी या प्रमुख समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. जळगाव महापालिकेच्या विकासाचा दिशादर्शक ठरणाऱ्या या निवडणुकीत मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शहराच्या भविष्यातील पाच वर्षांची वाटचाल कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
२०१८ जळगाव महापालिका निवडणुकीत निकाल:
- भाजप – ५७
- शिवसेना – १५
- एमआयएम – ०३
शिवसेना फुटीनंतरचे सध्याचे बलाबल:
- भाजप – ३७
- शिवसेना (शिंदे गट) – १६
- शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – १९
- एमआयएम – ०३
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
BSBhanu Sharma
FollowDec 19, 2025 13:36:070
Report
0
Report
AMAbhishek Mathur
FollowDec 19, 2025 13:35:49Hapur, Uttar Pradesh:अजगर को पकड़ने के बाद युवाओं ने पूरा गाँव में उसका जुलूस निकाला... और अजगर के साथ उन्होंने सेल्फी और फोटो भी खिंचवाई
0
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowDec 19, 2025 13:35:390
Report
AAAMIT AGGRWAL
FollowDec 19, 2025 13:35:190
Report
PCPranay Chakraborty
FollowDec 19, 2025 13:35:070
Report
DRDivya Rani
FollowDec 19, 2025 13:34:520
Report
RTRAJ TAKIYA
FollowDec 19, 2025 13:34:270
Report
1
Report
AAAkshay Anand
FollowDec 19, 2025 13:34:000
Report
NJNarendra Jaiswal
FollowDec 19, 2025 13:33:460
Report
AAAkshay Anand
FollowDec 19, 2025 13:33:24Noida, Uttar Pradesh:The fallen woman is kindly cared by the elephant
0
Report
VRVIJAY RANA
FollowDec 19, 2025 13:33:130
Report
VSVishnu Sharma1
FollowDec 19, 2025 13:32:530
Report