Back
जळगाव से केळी निर्यात के लिए स्वतंत्र रेलवे लाइन की मांग, मंत्री चर्चा
WJWalmik Joshi
Mar 19, 2026 11:04:32
Jalgaon, Maharashtra
जळगाव
जळगाव जिल्ह्यातील केळी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध विषयांबाबत मंत्री रक्षा खडसे यांचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे साकडे...
केळी निर्यायासाठी जळगावातून केळीसाठी स्वतंत्र रेल्वे, जळगावातील केळी संशोधन केंद्राला अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करावे , कापसाचे नव्या आणि चांगल्या दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे.
या मागण्या शेतकऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमात मंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मांडल्या..
शेतकऱ्यांना केळी रेल्वेच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी सबसिडी द्यावी, केळी साठी स्वतंत्र रेल्वे उपलब्ध झाल्यास रेल्वेच्या माध्यमातून केळी जे एन पी टी बंदरा पर्यंत कुठल्याही अडचणी विना पोहोचू शकते
जळगावातील केळी संशोधन केंद्राला अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करावे, संशोधन केंद्र प्रगत झालं तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल..
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पन्न वाढीसाठी नव्या आणि चांगल्या क्वालिटीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे
अशा मागण्या यावेळी मंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे करत त्या सोडविण्याची मागणी केली..
साऊंड बाईट: रक्षा खडसे, केंद्रीय मंत्री..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowMar 19, 2026 12:19:510
Report
ADAjay Dubey
FollowMar 19, 2026 12:19:310
Report
RSRAKESH SINGH
FollowMar 19, 2026 12:19:070
Report
0
Report
SGSANJEEV GIRI
FollowMar 19, 2026 12:18:320
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowMar 19, 2026 12:18:040
Report
VSVaibhav Sharma
FollowMar 19, 2026 12:17:520
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowMar 19, 2026 12:17:060
Report
RRRakesh Ranjan
FollowMar 19, 2026 12:16:400
Report
NJNEENA JAIN
FollowMar 19, 2026 12:16:090
Report
BSBHARAT SHARMA
FollowMar 19, 2026 12:15:560
Report
ANAnil Nagar1
FollowMar 19, 2026 12:15:110
Report
505
Report
644
Report
390
Report