Back
जामनेर में मारपीट के बाद युवक ने विष पीकर आत्महत्या; सरपंच पति समेत दो के खिलाफ मामला दर्ज
WJWalmik Joshi
Oct 10, 2025 10:32:52
Jalgaon, Maharashtra
जळगाव,जामनेर
जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद येथे दोघांनी केलेल्या मारहाणीनंतर तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे
अकबर वजीर तडवी असे 29 वर्षीय आत्महत्या करणाऱ्या मृत तरूणाचे नाव आहे
घराजवळ लघवी केल्याच्या कारणावरून तरुणाला सरपंच पतीसह आणखी एक जणाने शिवीगाळ करत मारहाण केली होती
या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाने विष प्राशन केले, त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता
गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह पहूर पोलिस ठाण्यात नेत ठिय्या आंदोलन केले, गुन्हा दाखल झाला नाही तर अंत्यसंस्कार न करण्याचा पावित्रা घेतला होता
याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सरपंच पती दिपक बाबुराव गायकवाड व भैय्या मधुकर बोराडे या दोन जणांविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
बाईट _मयत तरुणाचे कुटुंबीय..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PKPramod Kumar Gour
FollowOct 10, 2025 15:17:443
Report
JSJitendra Soni
FollowOct 10, 2025 15:17:330
Report
ATALOK TRIPATHI
FollowOct 10, 2025 15:17:080
Report
0
Report
PKPrashant Kumar
FollowOct 10, 2025 15:16:150
Report
PKPrashant Kumar
FollowOct 10, 2025 15:16:020
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowOct 10, 2025 15:15:430
Report
TSTripurari Sharan
FollowOct 10, 2025 15:15:320
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowOct 10, 2025 15:15:170
Report
0
Report
0
Report
4
Report
ANAnil Nagar1
FollowOct 10, 2025 15:08:090
Report
UCUmesh Chouhan
FollowOct 10, 2025 15:07:590
Report
DSDM Seshagiri
FollowOct 10, 2025 15:07:440
Report