Back
जलगांव में पार्सल आने के बहाने मामा-भाची का अपहरण; तीन घंटे में पुलिस ने मुक्त कराया
WJWalmik Joshi
Feb 17, 2026 10:35:35
Jalgaon, Maharashtra
जळगाव - राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा-भाच्यांचे अपहरण करून तब्बल २० लाखांची खंडणी मागितल्याची थरारक घटना उघडकीस आली. मात्र, चित्रपटाला लाजवेल अशा घटनेची वेगाने कारवाई करत शनिपेठ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासांत अकोला येथे धडक देत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गणपतलाल माळी यांची सुटका केली. जळगाव मधील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्री करणारे कृष्णकुमार चौधरी व त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना यश जितेंद्र माकोडे याने फोन करून राजस्थानहून पार्सल आल्याचे सांगितले. ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत नेऊन भाच्याला बांधून ठेवण्यात आले, तर मामालाही चाकूचा धाक दाखवत बसविण्यात आले. “तू मला मारण्याची सुपारी दिली,” असा खोटा आरोप करत आरोपींनी त्यांना धमकावले. यानंतर दोघांना दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने नेत अकोल्यात डांबून ठेवण्यात आले. भाच्याला ओलिस ठेवत त्याला सोडवायचे असेल तर २० लाख रुपये घेऊन ये, असा दम देण्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत कृष्णकुमार चौधरी पहाटे जळगावात पोहोचले आणि थेट शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पहाटेच अकोल्यात सापळा रचत यश माकोडे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी गणपतलाल यांची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
Rampur, Uttar Pradesh:*थाना शाहबादः- चोरी के 04 अभियोग का सफल अनावरण करते हुए 02 अभियुक्तों को किया गया गिरफ्तार, चोरी किया गया माल बरामद ।*कोतवाल प्रदीप कुमार बड़ी कामयाबी मिली चोरो को भेजा जा रहा है जेल
0
Report
SNShashi Nair
FollowFeb 17, 2026 12:19:510
Report
0
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowFeb 17, 2026 12:19:320
Report
MSManish Singh
FollowFeb 17, 2026 12:17:400
Report
AJAvinash Jagnawat
FollowFeb 17, 2026 12:17:190
Report
SRSANJAY RANJAN
FollowFeb 17, 2026 12:17:050
Report
JGJugal Gandhi
FollowFeb 17, 2026 12:16:070
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowFeb 17, 2026 12:15:530
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowFeb 17, 2026 12:15:410
Report
KBKuldeep Babele
FollowFeb 17, 2026 12:15:270
Report
0
Report
1
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowFeb 17, 2026 12:07:550
Report