Back
जळगाव में गुलाबराव पाटिल की शायरी से कार्यक्रम में फटाकेबाज़ भाषण मचा दिया
WJWalmik Joshi
Oct 18, 2025 02:48:24
Jalgaon, Maharashtra
जळगाव
जळगावातील एका कार्यक्रमात शेरोशायरी करत मंत्री गुलाबराव पाटलांनी त्यांच्या अनोख्या अंदाजात भाषणात जोरदार फटकेबाजी केली..
यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितलेले वेगवेगळे किस्से ऐकत उपस्थित हसून हसून लोटपोट झाल्याचे पाहायला मिळालं.
जे व्हायचं ते होणार आहे मात्र उद्याच्या विचारात आजपासून आपण का दुःखी होऊन जगायचं...आनंदात जगायचे..
नवीन जिल्हाधिकारी यांच्या दाढीवरून उद्देशून बोलताना....घुगे साहेब ..सध्या दाढीवाल्यांचे राज्य चालू आहे.
मोदी साहेबांकडून वरतून चालू आहे, माझ्या दाढीकडे लक्ष देऊ नका.
मला सगळ्यांचा राज्य सांभाळावं लागतं ती त्रास देणारे लोक आहेत मला हे तुम्हाला माहिती नाही.
राजकारणामध्ये मात्र या गोष्टी चालणार आहेत..पण काम करताना आपले मन साफ असले पाहिजे.. तुम्ही तुमच्या पत्नीशी खोटं बोलाल पण आपल्या मनाशी खोटं बोलू शकत नाही.
जळगावचे दोन अर्थ आहेत जलने वाला भी और जल देने वाला भी.... सोने (सोन)वाला भी और केले वाला भी.. अशी जळगावची ख्याती आहे
आणि जळगाव साधं नाहीये.. जळगाव पासून नागपूर 420 किलोमीटर आहे.. मुंबई देखील 420 किलोमीटर आहे.
हसले म्हणजे पाच वर्ष तुमचा आयुष्य वाढलं त्यामुळे तुम्ही हसत रहा.. किर्तन वाला मला नेहमी म्हणायचं की बरं झालं तू कीर्तनकार झाला नाही तर आमचं भांड तूच घेऊन गेला असता.
चुकून मी या धंद्यात आलो आईशप्पथ... येतात ना आपल्याकडे फक्त एखादा भक्त झाला असता तर लाख रुपये कमवले असते
इकडे तर पाच वर्षात बघते बदलावा लागतात आणि हमाल देखील बदला लागतात...
कलेक्टर यांच्या मिसेस आणि पुढाऱ्यांच्या मिसेस फार कठीण असतात..एक म्हण आहे की... पाटील गावाला घाबरто आणि घरात बायको अंगठा दाखवते
आता तर आपले जुने कलेक्टर हे महा कुंभ ला जात आहेत की ते त्यांना सगळे महाराज आणि देव भेटणार आहेत.. म्हसोबापासून तर पिरोबापर्यंत..
त्यामुळे तिकडे प्रार्थना करताना आमच्यासाठी काही मागता येईल तर ते पण मागा..
आदमी टूट जाता है घर बनाने में तुम तरस खाते नही हो बस्ती जलाने मे ...कुछ लगता नही. दुश्मनी बढाने मे उम्र गुजर जाती है..दोस्ती निभाने मे..
नाशिक वाल्यांना काय झाला आहे काय माहिती उठ सुट ते आपलेच लोक नेत आहेत.माणसं पक्षाचे फोड मात्र तुम्ही आता अधिकारीच फोडायला लागले.(भाजपला टोला)
माझा आवडता शेर आहे...
नजर नजर मे भी रहना कमाल होता है नफस नफस मे भी बिखरना कमाल होता है.. बुलंदी ओपे पोहचना घोषणा कमाल नही बुलंदि ओपे ठैरना कमाल होता है..
जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मावळते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा निरोप समारंभ तर नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या अनोख्या अंदाजात भाषणात जोरदार फटकेबाजी केली..
साउंड byte : मंत्री गुलाबराव पाटील..
6
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
Mau, Uttar Pradesh:मऊ में धनतेरस पर झाड़ू की खूब मांग है। बाज़ार में चारो तरफ़ झाड़ू बिक रहा है। दीपावली की उत्सव में बाज़ार में चलह पहल बढ़ गई है।
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
RKRupesh Kumar
FollowOct 18, 2025 11:18:274
Report
KDKuldeep Dhaliwal
FollowOct 18, 2025 11:18:140
Report
KSKumar Shashivardhan
FollowOct 18, 2025 11:17:410
Report
DSDevendra Singh
FollowOct 18, 2025 11:17:300
Report
0
Report
BDBabulal Dhayal
FollowOct 18, 2025 11:17:190
Report
PGPiyush Gaur
FollowOct 18, 2025 11:17:060
Report
ASAkhilesh Sharma
FollowOct 18, 2025 11:16:530
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowOct 18, 2025 11:16:260
Report
RKRakesh Kumar
FollowOct 18, 2025 11:16:140
Report