Back
एकनाथ खड़से: चुनाव खर्च बढ़ने से चुनावी समीकरण बदले
WJWalmik Joshi
Nov 17, 2025 03:04:00
Jalgaon, Maharashtra
एकनाथ खडसे बाईट्स पॉइंटर
एकनाथ खडसे ऑन प्रफुल पटेल पैशांची निवडणूक नाही वक्तव्य
अलीकडे निवडणुकांचा कल हा बदललेला दिसत आहे
2019 पर्यंत निवडणुकांसाठी फारसा पैसा खर्च केला जात नव्हता
2019 नंतर निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर व्हायला लागला
त्याच्याकडे पैसा त्याला निवडणुकांमध्ये यश यायला लागलं दुर्दैवाने मतदारही प्रलोभनाला बळी पडत आहे
पूर्वीच्या काळी 15 लाखात निवडणुका पार पडायच्या आता विधानसभेला पंधरा कोटी ही कमी पडत आहेत
नगर परिषदेच्या निवडणुकांमध्येही तेवढा पैसा हा खर्च होत आहे
त्यामुळे निवडणुकांमध्ये पैसा खर्च होणे हे दृष्टचक्र आहे
एकनाथ खडसे ऑन प्रफुल पटेल समझनेवाले को इशारा काफी
प्रफुल पटेल यांनी कोणाला इशारा दिला हे मला माहिती नाही
मात्र बिहारमध्ये दहा हजार रुपये महिलांना दिल्यानंतर लाडकी बहीण त्यांना पावली
एकनाथ खडसे ऑन भुसावळ नगरपरिषद निवडणूक
मी संजय सावकारे यांना आवाहन देण्यासाठी नवे तर पक्ष म्हणून आम्ही एकत्र आलो आहे
पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे संतोष चौधरी मिळून आम्ही या निवडणुका लढत आहे
एकनाथ खडसे ऑन मुक्ताईनगर नगरपंचायत
मुक्ताईनगर नगरपालिका मध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही
मुक्ताईनगर मध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमजोर
मुक्ताईनगर ग्रामीण भागामध्ये जेवढी राष्ट्रवादी मजबूत आहे तेवढी शहरांमध्ये मजबूत नाही
मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये चार ते पाच जागांवर आम्ही निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे
त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढू किंवा एखाद्या वेळेस राष्ट्रवादी शरद पवार गट हा निवडणूक लढवणार नाही..
बाईट _एकनाथराव खडसे.
122
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PSPritesh Sharda
FollowNov 17, 2025 05:28:020
Report
CSChandrashekhar Solanki
FollowNov 17, 2025 05:27:470
Report
STSATISH TAMBOLI
FollowNov 17, 2025 05:27:020
Report
0
Report
DKDAVESH KUMAR
FollowNov 17, 2025 05:24:500
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowNov 17, 2025 05:24:240
Report
0
Report
WMWaqar Manzoor
FollowNov 17, 2025 05:23:340
Report
NKNaveen Kumar Kashyap
FollowNov 17, 2025 05:23:180
Report
0
Report
GSGajendra Sinha
FollowNov 17, 2025 05:22:420
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 17, 2025 05:22:240
Report
RVRaunak Vyas
FollowNov 17, 2025 05:21:200
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 17, 2025 05:20:570
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 17, 2025 05:20:420
Report