Back
अजित दाद के याद में जळगाव-धरणगाव में शोकसभा
WJWalmik Joshi
Feb 02, 2026 10:21:03
Jalgaon, Maharashtra
जळगाव, धरणगाव
शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित दादा यांची रात्री झोपलेल्या पासून तर सकाळी उठ्यापर्यंतची दिनचर्या कशी असायची याबद्दलची आठवण सांगितली आहे.
उद्या घालायचा ड्रेस त्यानंतर चप्पल हे सर्व दादा रात्रीच तयार करून ठेवायचे.. सकाळी पाच वाजता उठायचे आणि सहा वाजेपासून ते कामाला लागायचे.
अजित दादांना कुठल्याही पक्षाचा लेबल लावन मला मान्य नाही कारण ते पक्षाचे नव्हतेच ते माणसांचे होते. त्यांनी पक्षाकडे बघून कधीच काम केलं नाही
माणसांमध्ये माणसासाळलेला माणूस म्हणजे अजित दादा होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
अजित दादांसोबत चे माझा खुप आठवण येत कारण उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आणि फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये देखील मी अजित दादांसोबत होतो.
आणि तिघही वेळेस अजित दादा अर्थमंत्री होते.. प्रत्येक आमदाराची चावी त्यांच्याकडे होती..
रागवायचा असेल तर रागवणार मात्र लगेच विसरून जाणार कधीही या माणसाने खूनशी राजकारण केलं नाही..
त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे.. त्यांच्या कुटुंबामध्ये उपमुख्यमंत्री पद जरी आलेला असल. तरी युद्धामध्ये सेनापती केला तर मागच्याने तलवार हातात घ्यावी.. त्याच पद्धतीचं काम या कुटुंबाने केलेलं आहे
आपण कुटुंबाला किती वेळ देतो आपण आपल्या शरीरासाठी किती वेळ देतो याबाबत आपण दादांच्या घटनेतून बोध घेतला पाहिजे..
मी माझ्या बायको सोबत एक किलोमीटर पर्यंत देखील प्रवास केलेला नाही ...कोणी सांगून द्याव..की गुलाबराव पाटलांची बायको गुलाबराव सोबत गाडीत दिसली...मायचा लाल असेल त्याने सांगून द्याव तुम्ही जे सांगेल ते हारून देईल मी..
दादा गेले पण एकटे नाही गेले संपूर्ण महाराष्ट्र कोलमडला आहे.. तुम्हाला याची झळ लक्षात येणार नाही महाराष्ट्रात असा नेता होणे नाही.
पक्षीय राजकारण जरूर करा मात्र गरजू माणूस जर समोर आला तर त्याला मदतदेखील नक्की करा.. हेच दादांनी आपल्याला सांगितलं आहे..
या पद्धतीने जर आपण पुढच्या काळात वागलो तर हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल..
जळगावातील धरणगाव येथे सर्वपक्षीय शोक सभा पार पडली यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषण करताना अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला
साऊंड बाईट मंत्री गुलाबराव पाटील..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
राजधानी लखनऊ के थाना गाजीपुर में पार्षद को बंद करने का मामला, थाने पर क्षेत्रवासियों का जमावड़ा लखनऊ
0
Report
NBNARAYAN BEHERA
FollowFeb 02, 2026 11:37:410
Report
GYGAUKARAN YADU
FollowFeb 02, 2026 11:37:180
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowFeb 02, 2026 11:37:000
Report
BSBhanu Sharma
FollowFeb 02, 2026 11:36:380
Report
DSDanvir Sahu
FollowFeb 02, 2026 11:36:200
Report
VSVishnu Sharma
FollowFeb 02, 2026 11:35:450
Report
BSBIRENDRA SINHA
FollowFeb 02, 2026 11:35:110
Report
ASArvind Singh
FollowFeb 02, 2026 11:34:560
Report
0
Report
MJManoj Jain
FollowFeb 02, 2026 11:34:380
Report
SLSanjay Lohani
FollowFeb 02, 2026 11:34:200
Report
RKRupesh Kumar
FollowFeb 02, 2026 11:34:000
Report
VMVimlesh Mishra
FollowFeb 02, 2026 11:33:450
Report
RKRajesh Kumar Sharma
FollowFeb 02, 2026 11:33:340
Report