Back
Hingoli431513blurImage

हिंगोलीत वादळी पावसाने केली हाहाकार, भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ

PINEWZ
May 12, 2025 07:48:18
Hingoli, Maharashtra

हिंगोली जिल्ह्यात मागील आठवडा भरापासून दररोज पाऊस पडतोय, जिल्ह्यातील औंढा,वसमत,हिंगोली,कळमनुरी भागात पावसाने वादळी वाऱ्यांसह हजेरी लावली,मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे बघायला मिळाले, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडे मोडून पडली,काहींच्या घरावरील पत्रे उडून गेलीत तर काही ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत .

0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|