Back
गडचिरोली में 11 नक्सली ने पुलिस के सामने आत्मसमर्पण, इनाम 68 लाख
AAASHISH AMBADE
Mar 19, 2026 17:01:34
Gadchiroli, Maharashtra
गडचिरोली जिल्ह्यात उरले मोजकेच नक्षली, 11 जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण, महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण ६८ लाख रुपयांचे बक्षिस, जिल्ह्यातील १० उपविभागात सक्रिय असणारी नक्षल चळवळीचे आता फक्त भामरागड उपविभागाच्या सिमावर्ती भागातच अस्तित्व, 2005 पासून आजवर एकुण ७९४ नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. १) सोनी ऊर्फ बाली वत्ते मट्टामी (डिव्हीसीएम- कुतुल दलम) वय ४५ वर्षे, रा. बालेवाडा, ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर (छ.ग.) २) बुदरी ऊर्फ रामबत्ती आयतु मट्टामी (एरीया कमिटी सचिव इंद्रावती एरीया कमिटी), वय ४० वर्षे, रा. बोडगा, ता. व जि. बीजापूर (छ.ग.), ३) सुखलाल बोळगा कोक्सा (कमांडर पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), वय ३१ वर्षे, रा. काकुर, ता. कोहकामेट्टा, जि. नारायणपूर (छ.ग.), ४) शांती ऊर्फ सोमरी गंगा तेलामी (पिपीसीएम पश्चिम ब्युरो सप्लाय टीम), वय २८ वर्षे, रा. नागाराम, ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.), ५) यमुनक्का ऊर्फ रुखमाक्का पोट्टी पेंदाम (एसीएम - भामरागड दलम), वय ६० वर्षे, रा. गुड्डीगुडम (पोस्टे राजाराम खां), ता. अहेरी, जि. गडचिरोली ६) गणेश उलगे कोवासी (सदस्य कंपनी क्र. १०), वय २१ वर्षे, रा. हिक्केर (पोस्टे गर्दैवाडा), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, ७) मिनको ऊर्फ जमनी काऱ्या मट्टामी (सदस्य कंपनी क्र. १०), वय २२ वर्षे रा. मुस्पर्शी (पोस्टे बांधे), ता. पखांजूर, जि. कांकेर (छ.ग.), ८) धनु दसरु वेळंजे (सदस्य कंपनी क्र. १०), वय ३८ वर्षे, रा. ताडगाव, ता. भामरागड, जि. गडचिरोली, ९) सुनिता ऊर्फ वंगे वत्ते होयाम (सदस्य सैंड्रा दलम), वय २५ वर्षे, रा. वेलगंड्रा (पोस्टे परसेगड), तह. व जि. बीजापूर (छ.ग.), १०) रमेश पांडू मडावी (सदस्य मोचाईल पोलीटीकल स्कुल), वय २८ वर्ष, रा. गोगागुडा, तह. व जि. सुकमा (छ.ग.), ११) किशोर सुक्रैय्या वासम (मिलिशीय कमांडर -सैंड्रा दलम), वय ३३ वर्षे, रा. सेंड्रा (पोस्टे परसेगड), ता. भोपालपट्टनम्, जि. विजापूर (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस दल आणि सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे. १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी नक्षल नेता मल्लोजुला वेणूगोपाल राय ऊर्फ भुपती याच्यासह एकूण ६१ माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा हावरा बसलेला होता. गडचिरोली जिल्ह्यातील नक्सल चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली असून भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण ८९७ नक्षल्यांनी ५४५ शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
BDBabulal Dhayal
FollowMar 19, 2026 18:16:310
Report
SJSantosh Jaiswal
FollowMar 19, 2026 18:16:210
Report
KSKartar Singh Rajput
FollowMar 19, 2026 18:16:040
Report
RKRaj Kishore Soni
FollowMar 19, 2026 18:15:360
Report
RKRAJESH KUMAR
FollowMar 19, 2026 18:15:120
Report
NJNaynee Jain
FollowMar 19, 2026 18:00:34213
Report
NTNagendra Tripathi
FollowMar 19, 2026 18:00:18112
Report
1008
Report
921
Report
1026
Report
998
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowMar 19, 2026 17:47:19996
Report
ANAbhishek Nirla
FollowMar 19, 2026 17:47:04855
Report
RKRAJESH KUMAR
FollowMar 19, 2026 17:46:32851
Report
NJNaynee Jain
FollowMar 19, 2026 17:46:13896
Report