Back
शिंदे गट के नेताओं ने कांग्रेस छोड़ शिवसेना में प्रवेश किया; चुनावों में बढ़त
PPPRASHANT PARDESHI
Oct 26, 2025 13:02:05
Dhule, Maharashtra
अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला, काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी शिवबंधन बांधल्यात, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का देत अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे घटक पक्ष प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा खिंडार पडलं आहे गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसचे कार्यकर्ते फुटत असल्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस समोर मोठी अडचण निर्माण होणार आहे तर शिवसेना आणि इतर पक्षात या कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश होत असल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक शिवसेना शिंदे गटाला मोठा फायदा होणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SJSantosh Jaiswal
FollowOct 26, 2025 16:16:150
Report
VAVINEET AGARWAL
FollowOct 26, 2025 16:15:580
Report
TCTanya chugh
FollowOct 26, 2025 16:15:400
Report
HBHemang Barua
FollowOct 26, 2025 16:15:29Noida, Uttar Pradesh:लड़की का फेस ब्लर कर दें..इसे इंस्ज़ट कर लीजिए
0
Report
RNRandhir Nidhi
FollowOct 26, 2025 16:15:180
Report
0
Report
0
Report
1
Report
0
Report
ASABDUL SATTAR
FollowOct 26, 2025 16:03:080
Report
NTNagendra Tripathi
FollowOct 26, 2025 16:02:490
Report
0
Report
VSVARUN SHARMA
FollowOct 26, 2025 16:02:100
Report
SVShweta Verma
FollowOct 26, 2025 16:01:130
Report
