Back
छत्रपति संभाजीनगर में 3000 करोड़ के मेगा रोड प्लान से यातायात सुधरेगा
VKVISHAL KAROLE
Jan 01, 2026 03:17:52
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये वाढती वाहतूक, रस्त्यांवरील कोंडी आणि अपघात ही समस्या आता केवळ तात्पुरत्या मलमपट्टीने सुटणारी राहिलेली नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा 'मेगा रोड डेव्हलपमेंट प्लॅन' आकाराला येत आहे. या आराखड्यात शहरातील प्रमुख रस्ते, चौक, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि वाहतूक नियोजनाचा संपूर्ण फेरविचार करण्यात आला आहे. मागील ५ महिन्यांत शहरातील रस्ते रुंद करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सुमारे ८,००० मालमत्ता पाडल्या गेल्या आहेत. त्यानंतर रस्ते तयार करण्याचे नियोजन मनपाने सुरू केले आहे. त्यासाठी एक खाजगी संस्था डीपीआर (सविस्तर अहवाल) करीत आहे. या कंपनीने वरळी सीलिंक प्रकल्पासाठी काम केले आहे. कंपनीने सखोल सर्वेक्षण करून डीपीआर तयार केला असून तो शासनाकडे सादर करण्याची माहीती मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KAKAYESH ANSARI
FollowJan 01, 2026 05:07:310
Report
1
Report
SJSantosh Jaiswal
FollowJan 01, 2026 05:07:050
Report
ARAarti Rai
FollowJan 01, 2026 05:06:410
Report
VSVARUN SHARMA
FollowJan 01, 2026 05:05:550
Report
KBKulbir Beera
FollowJan 01, 2026 05:05:130
Report
WMWaqar Manzoor
FollowJan 01, 2026 05:03:350
Report
SKSunny Kumar
FollowJan 01, 2026 05:03:260
Report
DKDARSHAN KAIT
FollowJan 01, 2026 05:03:170
Report
RSRavikant Sahu
FollowJan 01, 2026 05:02:250
Report
RKRishikesh Kumar
FollowJan 01, 2026 05:01:510
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 01, 2026 05:00:240
Report
0
Report
0
Report