Back
मराठा कुणबी आरक्षण: हैदराबाद गजेटिएर के अनुसार सिर्फ 98 प्रमाणपत्र मिले
VKVISHAL KAROLE
Dec 12, 2025 03:16:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ANC: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ ९८ कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यासाठी केवळ ५९४ जणांनी अर्ज केले होते. ९८ अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही करण्यात आलीय. त्यात सर्वाधिक ४४५ अर्ज ही एकट्या परभणी जिल्ह्यातील आहेत. परभणी जिल्ह्यात त्यापैकी ४७ कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. उर्वरित अर्जाची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं जातंय. मराठा समाजाला कुणबी, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, हैदराबाद गझेटिअर लागू करावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी राज्य सरकारने २ सप्टेंबरला मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणासाठी लागणारे हैदराबाद गझेटिअर काढले. पण, प्रत्यक्षात शासन निर्णय जारी झाल्यानंतरच्या मराठा समाजाच्या फक्त ९८ जणांनाच हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्रे मिळाली आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात १४ अर्ज आली आहेत, त्यात एकालाही प्रमाणपत्र मिळाले नाही. जालना ७८ अर्ज आले, ८ जणांना प्रमाणपत्र मिळाली. बीड जिल्ह्यात २२ अर्ज आले होते, त्या २२ जणांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत. लातूर १२ अर्ज, ९ जणांना प्रमाणपत्र मिळाली. धाराशिव जिल्ह्यात १३ अर्जापैकी ४ जणांना प्रमाणपत्र मिळाली. परभणी जिल्ह्यात ४४५ अर्ज, ४७ प्रमाणपत्र मिळाली.HINGOLI ५ अर्ज, ३ प्रमाणपत्रे मिळाली. नांदेड जिल्ह्यातील ५ अर्जा पैकी ५ जणांना प्रमाणपत्रे मिळाली.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
SSANDEEP
FollowDec 12, 2025 04:49:540
Report
0
Report
RKRishikesh Kumar
FollowDec 12, 2025 04:47:550
Report
ASAmit Singh
FollowDec 12, 2025 04:47:260
Report
JCJitendra Chaudhary
FollowDec 12, 2025 04:46:590
Report
0
Report
AKAshwani Kumar
FollowDec 12, 2025 04:46:180
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowDec 12, 2025 04:45:290
Report
0
Report
0
Report
पन्ना में खनिज विभाग की बिना परमिशन के रेलवे के द्वारामोरम निकल जा रही है विभाग द्वारा क्या कार्रवाई
0
Report
AKAshok Kumar1
FollowDec 12, 2025 04:39:130
Report