Back
चंद्रपूर महापालिका: उम्मीदवारों की होड़, कौन बनेगा महापौर?
AAASHISH AMBADE
Feb 06, 2026 09:16:57
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेचा तिढा उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही कायम आहे. सर्वच पक्षांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता माघार कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. उपमहापौर पदासाठी भाजप, काँग्रेस, सहकारी पक्ष आणि उभाठा वंचित गटाने उमेदवार उभे केल्याने समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. १० फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहर मनपा महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पालिका मुख्यालयातील राणी हिराई सभागृहात होत आहे. सर्वाधिक २७ सदस्य संख्येच्या काँग्रेसला बहुमतासाठी दोन मतांची आवश्यकता आहे. उबाठा शिवसेना किंवा अन्य दोन अपक्ष उमेदवारांना काँग्रेसकडे वळविण्यात सध्या अडचण आहे. उबाठा शिवसेनेने महापौरपद मागितल्याने काँग्रेसची स्थिती अडचणीची झाली आहे. काँग्रेसच्या अन्तर्गत खा. धानोरकर आणि आ. वडेट्टीवार गटांमधील संघर्ष देखील प्रत्यक्ष चर्चा- संवादात अडसर ठरत आहे. असे असले तरी महापौर धानोरकर यांना पक्षांतर्गत निर्णयाने देण्यात आले असून महापौर काँग्रेसचाच असल्याची प्रतिक्रिया नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. ६६ सदस्यांच्या महापालिकेत भाजपला २४ जागा असल्याची स्थिती असून २३ जागा भाजपाकडे आणि एक नगरसेवक शिंदे सेनेचा. बहुमतासाठी १० नगरसेवकांची गरज आहे. निकाल जाहीर झाल्यापासून किंगमेकर भूमिकेत असलेल्या उबाठा शिवसेनेकडेही अजून अधिकृत प्रस्ताव नाही. मनस्वी गिऱ्हे यांचा महापौर पदासाठी अर्ज दाखल केला असून काँग्रेसच्या २ गटांचे वेगवेगळे उमेदवारी अर्ज, उबाठा- शिवसेना गट व जनविकास सेनेची आघाडी यांचे अंतर्गत संघर्ष होणार याची शक्यता आहे. आ. उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे यांनी सांगितले.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
AMATUL MISHRA
FollowFeb 06, 2026 10:51:390
Report
AMALI MUKTA
FollowFeb 06, 2026 10:51:220
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowFeb 06, 2026 10:50:020
Report
HBHeeralal Bhati
FollowFeb 06, 2026 10:49:320
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 06, 2026 10:47:38Noida, Uttar Pradesh:पौड़ी गढ़वाल, उत्तराखंड के यमकेश्वर में स्थित इंटर कॉलेज के नवनिर्मित भवन के लोकार्पण कार्यक्रम में सीए योगी आदित्यनाथ
0
Report
LSLaxmi Sharma
FollowFeb 06, 2026 10:47:170
Report
0
Report
APASHISH PRAKASH RAJA
FollowFeb 06, 2026 10:46:030
Report
RIRamawatar Isran
FollowFeb 06, 2026 10:45:280
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowFeb 06, 2026 10:45:120
Report
0
Report
0
Report