Back
चंद्रपूर महापालिका चुनाव: भाजपा-शिवसेना 51% के साथ महापौर बनाने का संकल्प
AAASHISH AMBADE
Jan 03, 2026 11:46:31
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- 51% मतांसह चंद्रपूर महापालिका जिंकणार, भाजप -शिवसेना समन्वय समितीच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन ,चंद्रपूरात भाजपा-शिवसेना महायुतीची निवडणूक पूर्व बैठक झाली संपन्न, गट- तट मतभेद-मतभेद विसरून सर्व नेते भाजपचा महापौर बनविण्यासाठी कार्यरत राहणार असा व्यक्त केला निर्धार
अँकर:-- चंद्रपूर भाजपमधील मनपा निवडणूक संदर्भातील वादानंतर उद्या चंद्रपुरात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या रोड शो संदर्भात बैठक आणि भाजपा शिवसेना महायुतीची निवडणूक पूर्व बैठक पार पडली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत भाजप नेते आ. मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहिर, पक्षनिरीक्षक चैनसुख संचेती, अशोक नेते , पालकमंत्री अशोक उईके, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह प्रमुख पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वच उमेदवारांना प्रचाराच्या संपूर्ण काळात घ्यावयाची काळजी व प्रचारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांनी 51% मतांसह चंद्रपूर मनपात भाजपचा महापौर बनविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्याचे सांगितले. मतभेद व वादांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्रितपणे भाजपला विजयी करण्यासाठी कार्यरत राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
बाईट १) चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
बाईट २) चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RVRaunak Vyas
FollowJan 04, 2026 10:32:180
Report
SRSANDEEP RATHORE
FollowJan 04, 2026 10:32:110
Report
RJRahul Joshi
FollowJan 04, 2026 10:31:420
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowJan 04, 2026 10:31:090
Report
DGDebabrata Ghosh
FollowJan 04, 2026 10:30:550
Report
19
Report
0
Report
SRSANDEEP RATHORE
FollowJan 04, 2026 10:22:370
Report
TSTHANESHWAR SAHU
FollowJan 04, 2026 10:22:160
Report
Gonda, Uttar Pradesh:प्लास्टिक मुक्त भारत"अभियान के अंतर्गत पुलिस अधीक्षक ने किया नए वर्ष का आगाज,जिले के सभी थाना कोतवाली ने चलाया स्वच्छता अभियान
0
Report
KCKhem Chand
FollowJan 04, 2026 10:21:190
Report
BSBhushan Sharma
FollowJan 04, 2026 10:20:290
Report
VKVipan Kumar
FollowJan 04, 2026 10:20:020
Report
KKKIRTIPAL KUMAR
FollowJan 04, 2026 10:19:130
Report