Back
शिर्डी में अपहरण-हत्या: टायर-डिज़ेल से जला दी गई लाश, 3 आरोपी गिरफ्तार
KJKunal Jamdade
Jan 07, 2026 12:13:07
Shirdi, Maharashtra
शिर्डीतील तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करत मृतदेह टायर आणि डिझेलच्या सहाय्याने जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. या प्रकरणी सराईत गुन्हेगार दिपक पोकळे, प्रवीण वाघमारे आणि त्यांच्या साथीरांच्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.. 10 डिसेंबर रोजी शिर्डीतील सचिन गिधे या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते.. त्यानंतर फरार झालेले आरोपी सातत्याने ठिकाणं बदलत पोलिसांना चकवा देत होते.. अखेर पोलिसांनी सापळा रचत मोठ्या शिताफीने संगमनेर तालुक्यातील मेंढवण परिसरातून आरोपींना जेरबंद केलंय.. अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून गिधे यांची हत्या करून मृतदेह जाळून टाकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.. या प्रकरणातील कुख्यात आरोपी दिपक पोकळे याच्यावर याआधी मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडे आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.. या हत्येचा पुढील तपास राहाता पोलिस करत असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
JGJugal Gandhi
FollowJan 08, 2026 15:01:410
Report
DGDeepak Goyal
FollowJan 08, 2026 15:01:140
Report
1
Report
0
Report
JGJugal Gandhi
FollowJan 08, 2026 15:00:520
Report
SNSWATI NAIK
FollowJan 08, 2026 15:00:280
Report
0
Report
0
Report
0
Report
SKShivam Kumar1
FollowJan 08, 2026 14:52:11Noida, Uttar Pradesh:I thought he was dragging out a beast
0
Report
MKMohammed Khan
FollowJan 08, 2026 14:51:500
Report
ANAJAY NATH
FollowJan 08, 2026 14:51:380
Report
STSharad Tak
FollowJan 08, 2026 14:51:150
Report
0
Report
APANOOP PRATAP SINGH
FollowJan 08, 2026 14:50:450
Report