Back
आमदार जगताप के नेतृत्व में अमली पदार्थ तस्करी के खिलाफ धरना, कार्रवाई की मांग
LBLAILESH BARGAJE
Feb 06, 2026 13:17:57
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगर शहरात अमली पदार्थांची होत असलेली तस्करी आणि यातून तरुण युवक अमली पदार्थच्या आहारी जातं असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. शहरासह जिल्ह्यात होत वाढत असलेल्या अमली पदार्थ तस्करी रोखून कारवाया करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वीचं पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर येथे केलेल्या अमली पदार्थाच्या कारवाई अहिल्यानगर पोलीस दलातील हवालदार शाम सुंदर गुजर याला अटक केली आहे. मात्र हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शहरात सुरु असलेल्या अमली पदार्थावर लवकरात लवकर करावाया करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. या अमली पदार्थ प्रकरणात तातडीने कारवाई करावी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
1
Report
0
Report
PGPARAS GOYAL
FollowFeb 06, 2026 14:48:430
Report
AMAsheesh Maheshwari
FollowFeb 06, 2026 14:48:110
Report
DSDanvir Sahu
FollowFeb 06, 2026 14:47:590
Report
DCDhruv Chaudhary
FollowFeb 06, 2026 14:47:490
Report
MDMahendra Dubey
FollowFeb 06, 2026 14:47:350
Report
PSParmeshwar Singh
FollowFeb 06, 2026 14:47:230
Report
SLSanjay Lohani
FollowFeb 06, 2026 14:47:070
Report
PKPradeep Kumar
FollowFeb 06, 2026 14:46:490
Report
AGAbhishek Gour
FollowFeb 06, 2026 14:46:180
Report
ASABDUL SATTAR
FollowFeb 06, 2026 14:46:010
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowFeb 06, 2026 14:45:500
Report
0
Report
ASABDUL SATTAR
FollowFeb 06, 2026 14:45:38Jalalpura, Uttar Pradesh:हादसे के चश्मदीदों के मुताबिक टक्कर इतनी भीषण थी की मौके पर चीख पुकार मच गई...शोर सुनकर आसपास के घरों के लोग बाहर निकल आए और भीड़ जमा हो गई
1
Report