Back
जळगाव के मंत्री गुलाबराव पाटील का मराठी युवाओं पर विवादित बयान
WJWalmik Joshi
Jan 24, 2026 10:21:05
Jalgaon, Maharashtra
थोड्या वेळाने एकनाथराव खडसे यांचा बाईट करून पाठवतो
नोकऱ्या आहेत, पण मराठी तरुणांची मानसिकता नाही? गुलाबराव पाटील यांच्या विधानाने खळबळ
बिहारी काम करतो, मराठी मानसिकतेचा प्रश्न!” गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने वाद
Anchor महाराष्ट्रात एकीकडे मराठी अस्मिता जपण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, मराठी भाषेचा वापर वाढवण्यावर जोर दिला जातो मात्र दुसरीकडे याच महाराष्ट्रात आज एक प्रश्न ठळकपणे उभा राहतोय — मराठी तरुण आळशी आहे का?
हा प्रश्न कोणी सामान्य माणूस नाही, तर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील स्वतः उपस्थित करत आहेत.
आणि तेही जळगावमध्ये, उद्योजकांच्या व्यासपीठावर! नेमक काय आहे बघूया हा रिपोर्ट
काल जळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये जिल्हा उद्योग विकास केंद्राच्या वतीने उद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, खासदार समिता वाघ आमदार सुरेश भोळे आणि मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.
उपस्थित सर्व उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हा मंच…
पण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाने मात्र कार्यक्रमाला वेगळाच वळण दिलं.
बाईट : – गुलाबराव पाटील (पॉईंटर):
“नोकऱ्या आहेत… पण नोकरी करणारी मानसिकता नाही.”
मंत्री पाटील यांनी थेट बिहारी कामगारांचं कौतुक करत मराठी तरुणांवर प्रश्नचिन्ह उभं केलं.
बाईट – गुलाबराव पाटील (पॉईंटर):
“बिहारी माणूस इथे येतो, पोट भरतो… आणि आपण त्याच्यावर टीका करतो.”
मराठी इतिहास मराठी माणसाचा…शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या राज्यात, मराठी तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता नाही, असा थेट ठपका मंत्र्यांनी ठेवला. काम आहे…पण काम करणारे नाहीत… हा सूर अनेकांना टोचणारा ठरतोय.
बाईट– गुलाबराव पाटील (पॉईंटर):
“तरुणांना राग आला तर आला… चार वर्षांनी निवडणुका आहेत, तेव्हा बघू.”
या सल्ला आहे की इशारा? हा आत्मपरीक्षणाचा संदेश आहे की राजकीय गणित?
विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांनंतर मुंबईत बिहारी मतदारांचा शिंदे गटाला कमी प्रतिसाद मिळाल्याची चर्चा आहे. मग अचानक बिहारी कामगारांचं कौतुक सुरू झालंय का? असा सवालही आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय.
बाईट – गुलाबराव पाटील (पॉईंटर):
“अंबानी शून्यापासून उभे राहिले… तुम्हालाही प्रयत्न करायला काय अडचण आहे?”
हाॅडसो फक्त एक VO आहे; एकीकडे बेरोजगारी… दुसरीकडे संधींचा अभाव… आणि तिसरीकडे, तरुणांच्या मानसिकतेवर थेट वार!
मंत्री गुलाबराव पाटील यांचे हे वक्तव्य मराठी तरुणांना आरसा दाखवणारं आहे की त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं — हा प्रश्न आता राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय.
End vo
सल्ला महत्त्वाचा असतो…पण शब्द जखमी करणारे असतील, तर प्रश्नही उभे राहतात! मराठी तरुण खरंच दोषी आहेत का, की व्यवस्थेनेच त्यांना अपयशी केलंय, याचं उत्तर आता जनतेला आणि राजकारणालाही द्यावं लागणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MKMukesh Kumar
FollowJan 24, 2026 12:01:040
Report
APAnand Priyadarshi
FollowJan 24, 2026 12:00:350
Report
0
Report
KSKamal Solanki
FollowJan 24, 2026 11:54:090
Report
DKDeepesh Kumar
FollowJan 24, 2026 11:53:540
Report
DKDeepesh Kumar
FollowJan 24, 2026 11:53:080
Report
RRRaju Raj
FollowJan 24, 2026 11:52:310
Report
RVRaunak Vyas
FollowJan 24, 2026 11:52:210
Report
0
Report
DIDamodar Inaniya
FollowJan 24, 2026 11:52:000
Report
DRDamodar Raigar
FollowJan 24, 2026 11:51:370
Report
NPNavratan Prajapat
FollowJan 24, 2026 11:51:230
Report
MSMAYUR SHUKLA
FollowJan 24, 2026 11:51:06Lucknow, Uttar Pradesh:Afp shoot from Lucknow on up divas odoc yojna...
Visuals of stalls, labharthi, program and venue...
Bytes of labharthi
0
Report
ADArvind Dubey
FollowJan 24, 2026 11:50:590
Report
MSManish Sharma
FollowJan 24, 2026 11:50:430
Report