Back
अपघात की सखोल जांच के आदेश, राजनीति गर्म, रोहित पवार-केजरीवाल की मुलाकात से नया मोड़
WJWalmik Joshi
Mar 07, 2026 14:46:45
Jalgaon, Maharashtra
जळगाव
On जय पवार पत्रकार परिषद घेणार
या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल या अपघाताची घेण्यात आली आहे.
कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं.. अपील करायचा असेल तर ते करावं... कुणाला अर्ज करायचा असेल करू शकतात मागणी करायची असेल करू शकतात
या प्रकरणाच्या चौकशीमध्ये 100 टक्के पारदर्शकता आहे , संभ्रम असण्याचे काडी मात्र शक्यता नाही...
ऑन रोहित पवार, अरविंद केजरीवाल भेट
त्यांना सर्व मोकळीक आहे, संसदेमध्ये काही लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे..
तुम्हाला जी जी शंका असेल जी माहिती हवी असेल ती पार्लमेंट मध्ये विचारा किंवा.. असेंबली मध्ये विचारा.. काही हरकत नाही..
या अपघातामध्ये तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही संबंधित सर्व यंत्रणांकडे न्याय मागू शकता.. मागणी करून नेमकं तथ्य काय हे विचारू शकतात
On रोहित पवार (भाजपकडून गलिच्छ राजकारण)
गलिच्छ राजकारण कोणाकडून सुरू आहे हे सर्वांना दिसत आहे.. मी त्या बाबतीत बोलणार नाही
दादांच्या अपघाती निधनाचा कोणी राजकारण करू नये हे मी पुन्हा सांगेन... कृपा करून कोणीही राजकारण करू नये
उगाच कोणीही काहीही बोलत आहे कोणी म्हणतो बॉम्ब ठेवला... कोणी म्हणतात.. पायलटच्या माध्यमातून सुसाईड बॉम्ब तयार झाला
आप आपल्या अकलेचे तारे कोणी तोडू नये असं मला वाटतं.. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी सगळ्यांची भावना आहे
यातून सत्य बाहेर आला पाहिजे हे सर्वांना वाटत आहे.. मात्र उगाच आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणीही.. अशी वलगर विधान करू नये
ऑन शेतकरी सरसकट कर्जमाफी मागणी
अतिशय मोठा निर्णय अतिशय चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे कुणाला वाटले नसेल की असा निर्णय होईल..
ज्यांना काय म्हणायचं आहे ते बोलतील.. ज्यांना राजकीय बोलायचा आहे ते बोलतील.. मात्र आमच्या विरोधात असलेल्या लोकांना कुठेही बोलण्याची जागा आम्ही ठेवलेली नाही.
सर्व समावेशक असा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी मांडलेला आहे.. त्यावर सर्व खुश आहेत..
मात्र ज्या लोकांच्या डोक्यात राजकारण आहे ते लोक टीका करणारच आहेत
ऑन गॅस दर वाढ
आता परिस्थिती जगामध्ये काय आहे.. तिसरा महायुद्ध कडे आपण चाललो आहे असे परिस्थिती आहे , या गोष्टीला आपण काही करू शकतो का?
आखाती देशांमध्ये युद्ध पेटलेलं आहे आणि त्यामुळे ताण पडत चाललेला.. त्याला संदर्भात देखील पुढे भविष्यात काय होईल हे आता सांगता येत नाही
त्यामुळे आता या युद्धाच्या परिस्थितीमध्ये थोडाफार बदल होणार आहे, फरक पडणार आहे..
ऑन नाशिक पालकमंत्री पद
पालकमंत्री पदामुळे काय फरक पडतो आहे मला तर एक टक्का सुद्धा फरक पडत नाहीये... त्यातलं काय आणि नसलं काय मी माझं काम करतो आहे
महिन्यातले वीस दिवस 25 दिवस मी नाशिक मध्ये राहतो त्यामुळे सर्वांना असं वाटते की मीच पालकमंत्री आहे
अनेक कार्यक्रमांमध्ये लोक माझा पालकमंत्री म्हणूनच उल्लेख करतात.
माझ्या मनामध्ये काहीही नाही. पालकमंत्री झालो ...नाही झालो तरी फरक पडत नाही
मुख्यमंत्री ज्या वेळेला हा निर्णय घेतील त्या वेळेला हा विषय क्लियर होईल. माझ्यासाठी झालं तरी चांगला आहे आणि नाही झालं तरी चांगला आहे.
बाईट _गिरीश महाजन(मंत्रे)..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
APANOOP PRATAP SINGH
FollowMar 07, 2026 16:05:470
Report
VAVINEET AGARWAL
FollowMar 07, 2026 16:05:320
Report
PKPushpender Kumar
FollowMar 07, 2026 16:05:100
Report
RRRakesh Ranjan
FollowMar 07, 2026 16:04:420
Report
RKRANJAN KUMAR
FollowMar 07, 2026 16:04:190
Report
0
Report
KSKAMARJEET SINGH
FollowMar 07, 2026 16:01:480
Report
ASANIMESH SINGH
FollowMar 07, 2026 16:00:450
Report
SSsubhash saheb
FollowMar 07, 2026 16:00:310
Report
ANAJAY NATH
FollowMar 07, 2026 16:00:160
Report
दुर्ग में अवैध अफीम की खेती का भंडाफोड़, 8 करोड़ की फसल जब्त Illegal Opium Cultivation Busted in Dur
0
Report
0
Report
PSPIYUSH SHUKLA
FollowMar 07, 2026 15:46:270
Report
RKRANJAN KUMAR
FollowMar 07, 2026 15:46:080
Report
PSPrashant Shukla
FollowMar 07, 2026 15:45:510
Report