Back
कपास आयात शुल्क शून्य: किसानों के खेत नाराज़, भाव गिरने की आशंका
SGSagar Gaikwad
Sept 12, 2025 03:31:00
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_Farmer_problem
(कापसाच्या शेतीचे व्हिज्युअल्स वापरा )
आयात शुल्क शून्य : दर घसरणार; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
अँकर
केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवला आहे. कापड उद्योगाच्या दबावात सरकारने हा निर्णय घेतला असल्याची टीका होत असून, वर्षभरात कापसाला समाधानकारक भाव मिळालेला नाही, त्यातच या निर्णयामुळे यंदाही कापसाचे भाव कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केलीये... नाशिक जिल्ह्यात ४६ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होते. मालेगाव व नांदगाव तालुक्यात सर्वाधिक लागवड होते. आता हमीभावाने खरेदी करणाऱ्या 'सीसीआय'वर शेतकऱ्यांची मदार राहणार आहे. यासाठी 'कपास किसान' अॅपद्वारे १ तारखेपासून नोंदणी सुरू झालेली आहे. आधीच कापसाला समाधानकारक भाव मिळालेला नाही. वस्त्रोद्योग बाजारात मागणी मंदावलेली आहे. त्यातच यंदा जिल्ह्यात तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झालेली आहे, अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांचा कल स्वस्तात आयात होणाऱ्या परदेशी कापसाकडे वळण्याची शक्यता आहे.. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान होणार असून शेतकरी आर्थिक नुकसानात सापडणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटले आहे....
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 07:15:463
Report
6
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 07:03:233
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 06:34:2912
Report
KPKAILAS PURI
FollowSept 12, 2025 06:30:1710
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 06:17:4912
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 06:17:2013
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 06:16:2913
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 12, 2025 06:02:128
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 06:00:2913
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 05:45:2312
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 05:45:1514
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 05:34:2113
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 05:33:1913
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 05:32:5313
Report