Back
बेसमेंट से ज़मीन तक: महाराष्ट्र में बाढ़ से किसानों की तकलीफ बदस्तूर जारी
AKAMAR KANE
Sept 27, 2025 09:22:04
Nagpur, Maharashtra
लिंक असाइन्मेंट नंबर वर व्हाट्सअप केली आहे
-----
नागपूर -
बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री
On अतिवृष्टी नुकसान -
- रोजच एवढा पाऊस पडत आहे की शेतकऱ्यांनी शेतात जाणं बंद करून टाकलं शेतकरी शेतात गेला की त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे राज्याचे संपूर्ण पंचनामे करण्यावर आणि कुठलाही शेतकरी पंचनामे शिवाय राहू नये त्याबद्दल त्या ठिकाणी मदत पोहोचविण्याच्या कार्य आणि मोठ्या प्रमाणात शासनाच्या माध्यमातून या सर्व पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरू आहे
- जोपर्यंत पूर्ण पंचनामे होत नाही तोपर्यंत किती नुकसान आहे याचा अंदाज येत नाही, पण खूप मोठा नुकसान आहे, महाराष्ट्र सरकार महसूल खातं, कृषी विभाग, ग्राम विकास विभाग आम्ही सर्व शेतकऱ्यांचे सोलापूर, धाराशिव, जालना, महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात पंचनामे सुरू आहेत
On राहुल गांधी -
- आम्ही मदत नाही करणार तर कोण करणार, राहुल गांधी मदत करणार? आमचं सरकार आहे आम्हीच मतदान करणार ती आमची जबाबदारी आहे
- शेतकरी संकटात आहे आणि शेतीला नुकसान झालाय तर सरकारची जबाबदारी आहे, त्यामुळे ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, आम्हीही जबाबदारी पार पाडून एकही शेतकरी सुटणार नाही याची काळजी घेतली जाईल
- जसजसे पंचनामे सरकारकडे येत आहेत तसे तसे मदत पुनर्वसन विभाग काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले की मायनस अकाउंट मध्ये जिल्हाधिकारी पैसे काढून त्या ठिकाणी नुकसान देताय असे निर्णय शासनाने घेतले आहे
On केंद्र सरकार मदत -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या आपत्तीत मदत केली आहे, मुख्यमंत्री जेव्हा पंतप्रधानांकडे गेले या आपत्तीत महाराष्ट्र सरकारला मदत मिळावी म्हणून
- मुख्यमंत्र्यांनी जी काही नुकसान भरपाईच्या विषय आकडेवारी निश्चित मांडली असेल, कारण मुख्यमंत्री करत असतात
- महाराष्ट्राला मोठी मदत केंद्राकडून मिळेल महाराष्ट्राच्या पाठीशी नेहमीच पंतप्रधान मोदी राहिले आहेत आम्ही आमचे वचन पूर्ण करू
On 50 हजार मदत मागणी -
- विरोधकांचे कामच आहे मागणी करण्याचे, सरकार पूर्ण क्षमतेने मदत करण्यास तयार आहे त्यामुळे विरोधकांनी जी काही मागणी केली आहे ती मागणी महाराष्ट्र सरकार नियमाप्रमाणे पूर्ण करेल
- शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना म्हटलं होतं बांधावर जाऊन खटाखट पन्नास हजार रुपये देऊ मात्र कधीच दिले नाही
- आमचे सर्व मंत्री फिल्डवर आहेत, सोयाबीनवर येलो मोझाक आला आहे, कपाशी गेली आहे संत्र मोसंबीचे नुकसान आहे, तर कोणीही शेतकरी पंचनाम्यातून सुटू नये याची काळजी घेतल्या जात आहे
On नागपूर नुकसान -
- आज नागपूर ग्रामीण मध्ये जातोय, शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होणे आणि व्यवस्थित त्यांना मदत मिळणे हे सर्वांची प्रायोरिटी आहे, शेतकरी शेतमजुरांना नैसर्गिक आपत्तीची मदत करणे हे महाराष्ट्र सरकारचा एकच काम सुरू आहे
On लक्ष्मण हाके -
- लक्ष्मण हाकेजींची मी पोस्ट बघितली आहे, ते दुखी दिसून येत आहेत, त्यांना सपोर्ट मिळत नाही, ते समाजाकरिता लढत आहेत
- मला त्यांचं मन का नक्की झालं हे माहिती नाही मी त्यांना मागे विनंती केली होती ओबीसी सब कमिटीचा चेअरमन असल्याने त्यांना काही म्हणणं मांडायचं असेल तर मंत्रालयातून माझ्याकडे द्या, मी बैठक लावेल अशी विनंती मी त्यांना केली होती पण नंतर त्यांचा माझा काही संपर्क झाला नाही
On I Love Mohammad -
- जाती जातीत तणाव निर्माण करून या पद्धतीचं तेढ निर्माण करण्याचं काम काही समाजकंटक करत आहेत, या समाजकंटकांना सरकारने त्यांना जेरबंद केलं पाहिजे
- केवळ बॅनर पुरत नाही तर दगडफेक करतात, सामाजिक हल्ले त्या ठिकाणी करतायेत हे काही योग्य नाही त्यामुळे महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्रात सरकार बंदोबस्त करेल आणि उत्तर प्रदेशात होत असेल तर ते सरकार बंदोबस्त करेल
-
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 10:39:480
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 27, 2025 10:39:410
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 10:39:200
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 10:38:560
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 10:38:440
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 27, 2025 10:19:350
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 10:19:260
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 10:19:170
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 27, 2025 10:08:460
Report
ABATISH BHOIR
FollowSept 27, 2025 10:08:210
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 27, 2025 10:01:060
Report
SNSWATI NAIK
FollowSept 27, 2025 10:00:110
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 09:51:20Pune, Maharashtra:अहिल्यानगर
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके भगवान गड येथे दाखल...
संत भगवान बाबांचं दर्शन घेऊन जाणार दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी जाणार...
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 09:50:140
Report
AKAMAR KANE
FollowSept 27, 2025 09:49:221
Report