Back
पश्चिम रेलवे: पालघर के सात नए स्टेशन से डहाणू तक यात्रा सरल
HPHARSHAD PATIL
Sept 19, 2025 09:34:16
Palghar, Maharashtra
Anch - पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि विरार रेल्वे मार्गाच चौपदरीकरणाच काम पश्चिम रेल्वे कडून हाती घेण्यात आल आहे . यामध्ये पालघर जिल्ह्यात सात नवीन स्थानकांची उभारणी करण्यात येणार असून यामुळे डहाणूपर्यंतच्या उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे . पालघर जिल्ह्यातील वाढत नागरीकीकरण आणि जिल्ह्यात आलेले नवीन मोठे प्रकल्प यामुळे नवीन सात रेल्वे स्थानकांचे काम हाती घेण्यात आल असून यामध्ये वाढीव , सुरतोडी , माकुणसार , चिंटू पाडा , पांचाली , वंजारवाडा आणि बीएसईएस कॉलनी या स्थानकांचा समावेश आहे . डहाणूपर्यंत पश्चिम रेल्वेने चौपदरीकरण केल्यास पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे .
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 19, 2025 12:01:410
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 11:51:230
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 19, 2025 11:46:310
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 11:46:23Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ची उद्घाटन साठी तयारी
nm airport opening prparation
FTP slug - nm airport preparation
shots-
reporter
0
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 19, 2025 11:30:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 19, 2025 11:22:233
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 19, 2025 11:21:593
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 11:21:460
Report
PNPratap Naik1
FollowSept 19, 2025 11:19:312
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 19, 2025 10:52:500
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 10:51:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 19, 2025 10:32:190
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 10:31:380
Report
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 19, 2025 10:03:190
Report