Back
नंदुरबार की जिल्हाधिकारी ने जुड़वा बच्चों को अंगणवाड़ी में दाखिला कराया
PPPRASHANT PARDESHI
Sept 19, 2025 11:22:23
Dhule, Maharashtra
ANCHOR - लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत मात्र कोरडे पाषाण , हि म्हण आपण ऐकली असेल , अनुभवली असेल. नेते, अधिकारी , राज्य करते , विरोधक , सर्व शासकीय शाळामंध्ये मुलांना प्रवेश देण्यासाठी बोलघेवडेपण करताना दिसतात. मात्र स्वकृतीतून नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे . त्यांनी आपल्या स्वतःच्या जुळ्या मुलांना सरकारी शाळेत टाकलं. आहे.
VO - या आहेत नंदुरबार जिल्ह्याधिकारी मिताली सेठी , यांनी समाजापुढे आपल्या कृतीतून आदर्श घालून दिला आहे. नंदुरबार शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या टोकर तलाव अंगणवाडीत त्यांनी आपल्या जुळ्या मुलांना प्रवेशित केले आहे . विशेष म्हणजे त्या स्वतः मुलांना सोडायला अंगणवाडीत आल्यात. या चिमुरड्याने शिस्त लागावी, त्यांचा विरुंगुळा व्हावा या हेतूने सेठी यांनी आपल्या मुलाला या सरकारी अंगणवाडीत पाठवायला सुरुवात केली आहे. सर्वसाधारणपणे गरीब घरातली मुले अंगणवाडीत प्रवेश घेतात, हा सर्व साधारण समज. पण नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी हा समज मोडीत काढून स्वतः च्या जुळ्या मुलांना अंगणवाडीत टाकलं आहे. नंदूरबार शहरापासून ३-४ किलोमीटरवर असलेल्या टोकरतलाव इथल्या अंगणवाडीत त्यांनी मुलांना टाकलं आहे. या अंगनवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार करुन घेतलेल्या झोळीची कल्पना आवडल्यानं जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी आपल्या शुकर आणि सबर या जुळ्या मुलांना टोकरतलावच्या अंगणवाडीत टाकले आहे.
बाईट :- डॉ मिताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार
VO - या ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्राणंगणात असल्याने दोन्हीवर लक्ष तर राहीलच शिवाय जिल्ह्यातल्या इतर अंगणवाडीमध्ये देखील काय सुधारणा करता येईल याबाबत देखील जातीने लक्ष घालता येईल, या उद्देशानेचे मुले अंगणवाडीमध्ये घातल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत.
बाईट :- डॉ मिताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार
VO - सामाजिक दायीत्वातून त्यांनी उचललेले हे पाऊल इतरांना प्रेरणादायी आणि कौतूकास्पद म्हणाव लागेल. त्यांच्या यां निर्णयामुळे पालकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. इतकाच नव्हे तर सरकारी शाळांना दूषण देत न बसता, त्यांनी कृतीतून घालून दिलेला हा आदर्श इतरांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 19, 2025 13:17:410
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 19, 2025 12:54:141
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 12:52:430
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 19, 2025 12:33:520
Report
KJKunal Jamdade
FollowSept 19, 2025 12:30:210
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 19, 2025 12:19:153
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 12:02:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 19, 2025 12:01:410
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 11:51:230
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 19, 2025 11:46:310
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 11:46:23Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ची उद्घाटन साठी तयारी
nm airport opening prparation
FTP slug - nm airport preparation
shots-
reporter
0
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 19, 2025 11:30:430
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 19, 2025 11:21:593
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 11:21:461
Report