Back
अहमदपूर में शराबी ने सड़क وسط में झोपकर लगा दी जाम, वीडियो वायरल
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 19, 2025 10:03:19
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- अहमदपूरमध्ये भर चौकात दारुड्याचा तमाशा.... व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल....
AC ::- अहमदपूर शहरात दारुड्याने भर चौकात धिंगाणा केलाय. अहमदपूरच्या सावरकर चौकात दारूच्या नशेत एका व्यक्तीने चक्क रस्त्याच्या मध्यभागी आडवा झोपून या महामार्गावरील सर्व वाहतूक थांबवली त्यामुळे नांदेड–अंबाजोगाई मार्गावरील अवजड वाहनं, ट्रकसह इतर गाड्यांची लांबच लांब रांग लागल्याचे पाहायला मिळालं. चालकांनी त्याला बाजूला होण्याची विनंती केली, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पण धक्कादायक म्हणजे, या सर्व गोंधळादरम्यान चौकात एकही वाहतूक पोलीस किंवा पोलीस कर्मचारी हजर नव्हता. याचाच फायदा घेत दारुड्याने भर चौकात बराच वेळ तमाशा केला. तमाशा केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. त्यामुळे
अहमदपूरमध्ये नेमकी कायदा-सुव्यवस्था आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 12:02:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 19, 2025 12:01:410
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 11:51:230
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 19, 2025 11:46:310
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 11:46:23Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ची उद्घाटन साठी तयारी
nm airport opening prparation
FTP slug - nm airport preparation
shots-
reporter
0
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 19, 2025 11:30:430
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 19, 2025 11:22:233
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 19, 2025 11:21:593
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 11:21:461
Report
PNPratap Naik1
FollowSept 19, 2025 11:19:312
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 19, 2025 10:52:500
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 10:51:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 19, 2025 10:32:190
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 10:31:380
Report
0
Report