Back
वाशिम: लाडेगाव-हिवरा सड़क खड्डों में, संत्रा किसान परेशान
GMGANESH MOHALE
Sept 19, 2025 05:03:56
Washim, Maharashtra
वाशिम:
File:1909ZT_WSM_FARM_ACCE_ROAD
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लाडेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजारपेठेत नेण्यासाठी योग्य पांदण रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.लाडेगाव ते हिवरा शिवार या पांदण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून,रस्त्यावर सर्वत्र खड्डे व चिखल असल्यामुळे शेतमाल बाहेर काढणे अशक्य झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांना शेतातच माल रस्त्यालगत ठेवावा लागत असून, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.शेतकरी अमोल विध्वंस यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संत्रा पिक गावापर्यंत आणण्यासाठी अक्षरशः धावपळ करावी लागते.प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा,अशी मागणी त्यांनी केली.गावातील इतर शेतकऱ्यांनीही हीच मागणी पुढे मांडली असून, रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 07:02:140
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 19, 2025 07:02:030
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 19, 2025 07:01:270
Report
PNPratap Naik1
FollowSept 19, 2025 07:00:350
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 06:57:050
Report
KJKunal Jamdade
FollowSept 19, 2025 06:52:110
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 19, 2025 05:17:565
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 19, 2025 05:03:300
Report
AKAMAR KANE
FollowSept 19, 2025 05:03:150
Report
ABATISH BHOIR
FollowSept 19, 2025 04:52:412
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 04:31:262
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 19, 2025 04:30:390
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 19, 2025 04:30:211
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 04:18:050
Report