Back
नाशिक कुंभ मेळा विवाद: सांसद राजाभाऊ वाजे ने बैठकें नहीं बुलाने पर नाराज़
YKYOGESH KHARE
Sept 19, 2025 04:31:26
Nashik, Maharashtra
Nashik breaking
- *कुंभमेळा नियोजन संदर्भात होत असलेल्या बैठकांना बोलवत नसल्याने पुन्हा खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली नाराजी*
- गेल्या एक ते दीड वर्षात कुंभ नियोजन संदर्भात झालेल्या बैठकांना बोलावले नाही
- मागच्या कुंभ मध्ये मी सिन्नरच आमदार असलो तरी मला सर्व बैठकांना बोलवण्यात येत होते
- *मला वैयक्तिक सातत्याने डावलण्यात येत असल्याचे देखील खासदार राजाभाऊ वाजे यांचे गंभीर आरोप*
- कुंभ नाशिक मध्ये होतो मी नाशिकचा खासदार असताना देखील मला डावलण्यात येत असल्याचे याआधी देखील खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले होते आरोप
- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या कार्यक्रमाला देखील मला बोलवण्यात आले नाही
- लोकप्रतिनिधी म्हणून मला बोलावले तर मी लोकांच्या सूचना मांडेन
- कुंभमेळा कामाचे टेंडर कोणाला देता यात मला इंटरेस्ट नाही लोकांचा प्रतिनिधी म्हणून मला जर यापुढे बोलवले तर मी जाईल
Byte- राजाभाऊ वाजे खासदार नाशिक
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 19, 2025 05:17:562
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 19, 2025 05:03:560
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 19, 2025 05:03:300
Report
AKAMAR KANE
FollowSept 19, 2025 05:03:150
Report
ABATISH BHOIR
FollowSept 19, 2025 04:52:412
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 19, 2025 04:30:390
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 19, 2025 04:30:211
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 04:18:050
Report
AKAMAR KANE
FollowSept 19, 2025 04:17:160
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 19, 2025 04:15:290
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 19, 2025 04:04:312
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 19, 2025 04:04:174
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 19, 2025 04:01:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 19, 2025 04:01:060
Report