Back
राहुरी: चार बहनों पर नातेवाईक के लैंगिक अत्याचार का हैरान कर देने वाला मामला
KJKunal Jamdade
Sept 19, 2025 06:52:11
Shirdi, Maharashtra
Anc - आई-वडील विभक्त झाल्याने दूरच्या नातेवाईकांकडे सांभाळ करण्यासाठी दिलेल्या सख्ख्या 4 बहिणींवर पालनकर्त्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झालाय.. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे.. गेल्या पाच वर्षांपासून मुलींवर लैंगिक अत्याचार सुरू होते असे फिर्यादीत म्हटलं आहे..
V/O - राहुरी तालुक्यात सख्ख्या 4 बहिणींवर नातेवाईकानेच वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.. चारही पीडित मुली नाशिक जिल्ह्यातील असून त्यातील एक मुलगी सज्ञान तर इतर 3 मुली अल्पवयीन आहेत.. सज्ञान झालेल्या मुलीचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला.. ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आल्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला.. अल्पवयीन मुलींपैकी एक 16, दुसरी 14 आणि तिसरी 10 वर्षांची आहे.. मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून आरोपी बजरंग कारभारी साळुंखे, इतर दोन पुरुष आणि एक महिला अशा चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलिसांनी आरोपी बजरंग कारभारी साळुंखे याला तत्काळ ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. या घडलेल्या प्रकाराबाबत पोलिस दुपारी प्रेस घेऊन माहिती देणार आहेत...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 19, 2025 10:03:190
Report
PNPratap Naik1
FollowSept 19, 2025 09:51:181
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 19, 2025 09:50:130
Report
KPKAILAS PURI
FollowSept 19, 2025 09:48:40Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri togadiya
kailas puri Pune 19-8-25
feed by 2c
Anchor - विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी आज आळंदी मध्ये माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतलं. यंदा माऊलींच सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने आज माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतलं.
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 19, 2025 09:36:130
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 19, 2025 09:34:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 19, 2025 09:34:070
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 09:33:060
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 19, 2025 09:16:070
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 09:15:270
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 09:15:160
Report
AKAMAR KANE
FollowSept 19, 2025 08:50:380
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 19, 2025 08:49:534
Report
KPKAILAS PURI
FollowSept 19, 2025 08:47:330
Report