Back
अमरावती में बुलेट चोर गिरफ्तार, 11 बाइकें जप्त, 5 लाख का माल
ADANIRUDHA DAWALE
Sept 19, 2025 07:02:03
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_BULET_CHORI एक फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावतीत बुलेट विकताना अटक अट्टल बाईक चोर जेरबंद; ११ दुचाकी जप्त, ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अँकर :– अमरावती शहरातील कॅम्प परिसरात चोरीची बुलेट विकताना एक अट्टल बाईक चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेत ११ चोरीच्या दुचाकींसह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरीप्रकरणी तिवसा तालुक्यातील शहजादखाँ शब्बीरखाँ यांची बुलेट क्लासिक ३५० चोरली गेल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी झिरो डिग्रीजवळ चोरीची बुलेट विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाई केली. चौकशीत आरोपीने एकूण २३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून त्यातील ११ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित दुचाकींचे सुटे भाग विकून गाड्यांची विल्हेवाट लावल्याची माहितीही समोर आली. आरोपी मोटारसायकल मेकॅनिक असून पूर्वीपासूनच वाहन चोरीप्रकरणी रेकॉर्डवर आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 19, 2025 10:03:190
Report
PNPratap Naik1
FollowSept 19, 2025 09:51:181
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 19, 2025 09:50:130
Report
KPKAILAS PURI
FollowSept 19, 2025 09:48:40Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri togadiya
kailas puri Pune 19-8-25
feed by 2c
Anchor - विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी आज आळंदी मध्ये माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतलं. यंदा माऊलींच सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने आज माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतलं.
0
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 19, 2025 09:36:130
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 19, 2025 09:34:160
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 19, 2025 09:34:070
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 09:33:060
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 19, 2025 09:16:070
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 09:15:270
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 09:15:160
Report
AKAMAR KANE
FollowSept 19, 2025 08:50:380
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 19, 2025 08:49:534
Report
KPKAILAS PURI
FollowSept 19, 2025 08:47:330
Report