Back
वर्धा जलजीवन मिशन: काम न करने वाले ठेकेदारों की काली सूची
MAMILIND ANDE
Sept 16, 2025 12:22:24
Wardha, Maharashtra
वर्धा
SLUG-1609_WARDHA_JALJIVAN
वर्धा जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या योजना रखडल्या
कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका
पाणीपुरवठा योजना रखडल्याने संतापले आमदार
जलजीवन मिशन बैठकीत आमदार समीर कुणावार संतापले
अँकर : वर्धा जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची असंख्य कामे गेल्या चार वर्षापासून रखडलीय. या योजना का रखडल्या याचा शोध घेण्यासाठी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर कुणावार यांनी तडकाफडकी अधिकारी व कंत्राटदारांची बैठक बोलावली. जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि आमदार समीर कुणावार उपस्थित होते. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पाणीपुरवठा योजना रखडल्याने गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बोंब आहे. ज्या कंत्राटदारांनी कामाला सुरुवातच केली नाही त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश आमदार समीर कुणावार यांनी दिलेय.
विवो : आमदार समीर कुणावार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकारी देऊ शकत नसल्याने कुणावार यांनी संताप व्यक्त केला. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात विविध गावात एकूण 224 पाणीपुरवठा योजनापैकी केवळ 62 योजना पूर्ण होऊ शकल्या आहे. हिंगणघाट मध्ये 162 कामे रखडली असून जिल्ह्यात इतर तालुक्यातील योजनाचा आकडा मोठा आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या इतक्या योजना रखडल्या असताना अधिकारी करतात तरी काय? असा संतप्त सवाल आमदार समीर कुणावार यांनी बैठकीत उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी देखील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे.
बाईट : समीर कुणावार, आमदार,हिंगणघाट
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 14:15:460
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 14:15:370
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 16, 2025 14:15:290
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 16, 2025 14:00:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 16, 2025 14:00:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 13:48:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 16, 2025 13:46:350
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 13:19:353
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 13:04:280
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 16, 2025 13:03:250
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 16, 2025 12:38:102
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 12:22:130
Report
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 12:21:590
Report
ABATISH BHOIR
FollowSept 16, 2025 12:15:340
Report