Back
नाशिक के खड्डों ने ली 30+ ज़िंदगियाँ, प्रशासन क्यों सोया?
YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 14:15:37
Nashik, Maharashtra
नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्याची दुरवस्था! 2 ते 3 वर्षांत जवळपास 35 हून अधिक जीव गेले व 150 अपघात या रस्त्यावर झाले तरी प्रशासन झोपलेले!
नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल ३० ते ३५ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तरीही प्रशासनाला जाग येताना दिसत नाही. या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी काल सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून रस्त्याची बिकट अवस्था समोर आणली.
आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व त्र्यंबकेश्वर मधील युवकांतर्फे त्र्यंबकेश्वर येथे एक अनोखे आंदोलन करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सामूहिक काव घास कार्यक्रम घेण्यात आला आणि रस्त्यांवरील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या खड्ड्यांमुळे अनेकांना मान आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. तरीही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. येत्या काळात नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार असताना या रस्त्यांची अशी दुर्दशा पाहून नाशिककरांची नाचक्की होत आहे.
जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेपर्वाईवर आता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरते
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CFChandrakant Funde
FollowSept 16, 2025 17:02:440
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 17:02:350
Report
SNSWATI NAIK
FollowSept 16, 2025 16:17:515
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 16, 2025 16:17:380
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 16:03:111
Report
SNSWATI NAIK
FollowSept 16, 2025 15:31:130
Report
KJKunal Jamdade
FollowSept 16, 2025 14:47:193
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 16, 2025 14:31:160
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 14:15:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 16, 2025 14:15:290
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 16, 2025 14:00:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 16, 2025 14:00:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 13:48:143
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 16, 2025 13:46:352
Report