Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापुरात 13 महिन्याच्या चिमुकल्याचा अनैसर्गिक मृत्यू, पोलिसांना माहिती!

AAABHISHEK ADEPPA
Jul 17, 2025 03:32:32
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात 13 महिन्याच्या चिमुकल्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू, मात्र चिमुकल्याचा मृत्यू अनैसर्गिक वाटल्याने मामाने केला 112 ला कॉल - सोलापुरात 13 महिन्याच्या विश्वनाथ नीलकंठ मामुरे या चिमुकल्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू - बाळाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी मृतदेह शेतातच केले अंत्यसंस्कार - मात्र बाळाच्या मृत्यूबाबत मामाला शंका आल्याने 112 नंबरवर कॉल करून पोलिसांना दिली माहिती - सोलापुरातील कुमठे गावात घडली घटना - घटनेचे गांभीर्य ओळखत तहसीलदार आणि पोलीस यांच्या समक्ष पुरलेला मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल - मात्र विश्वनाथ नीलकंठ मामुरे या चिमुकल्याचा मृत्यू हा नैसर्गिकच असल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज - या संदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
9
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top