Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane401105

राज ठाकरे यांचा भायंदरमध्ये मोठा मोर्चा, राजकीय वातावरण तापले!

PTPRATHAMESH TAWADE
Jul 17, 2025 13:38:22
Mira Bhayandar, Maharashtra
date-17july2025 rep-prathamesh tawade loc-bhayander slug-BHAYANDER MNS feed send by 2c type-AVB अँकर- मीरा भाईंदर मध्ये उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे…मराठीच्या मुद्यावरून सुरू झालेला वाद , मराठीसाठी काढलेला मोर्चा त्यानंतर राज ठाकरे यांची सभा त्यामुळे मीरा भाईंदर मधल राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळणार आहे… ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरातील रस्त्यांवर झेंडे व बॅनर बाजी करण्यात आली आहे…तिथल्या परिस्तगुचा आढावा घेतलाआहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी…
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top