Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण: दीपक काटेच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती!

AAABHISHEK ADEPPA
Jul 17, 2025 13:02:16
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेच्या वकिलांनी दिली अधिकच माहिती - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेच्या वकिलांनी दिली अधिकची माहिती - दीपक काटेसह त्याच्या सहकाऱ्याला आज अक्कलकोट येथील दिवाण व फौजदारी न्यायालयात दाखल केल्यानंतर मिळाली होती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - मात्र आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर अखेर दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्याला जामीन मंजूर बाईट- हेमंतकुमार साका ( दीपक काटेचे वकील ) ( ॲपवरून लाइव्ह सुद्धा दिलेले आहे )
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top