Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401203

नालासोपारा में ट्रांसफॉर्मर ब्लास्ट: 2 जख्मी, हालत गंभीर

PTPRATHAMESH TAWADE
Sept 23, 2025 05:33:40
Nala Sopara, Maharashtra
Date-23sep2025 Rep- Prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA BLAST Feed send by 2c Type-AVB Slug- नालासोपाऱ्यात ट्रान्सफॉर्मरचां भीषण स्फोट नालासोपारा पश्चिम डांगेवाडी परिसरातील घटना आगीच्या लोळांमुळे परिसरात एकच खळबळ दोन जण भाजले , रुग्णालयात उपचार सुरू अँकर - नालासोपारा पश्चिमेतील डांगेवाडी परिसरात सोमवारी रात्री महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला.भरपावसात झालेल्या या दुर्घटनेत चार वर्षीय चिमुरडी नसरीन परवीन आणि 30 वर्षीय जावेद अन्सारी हे गंभीररीत्या होरपळले. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. नागरिकांनी तत्काळ जखमींना पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार दोन्ही जखमी 80 ते 95 टक्के भाजले असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे. पावसाच्या पाण्यात विद्युत उपकरणे धोकादायक ठरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर महावितरणकडून चौकशी सुरू करण्यात आली असून ट्रान्सफॉर्मर का फुटला याची कारणे शोधली जात आहेत. स्थानिक नागरिकांनी ट्रान्सफॉर्मरच्या देखभालीतील निष्काळजीपणाबद्दल महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या मात्र महावितरणने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला आहे , असा रोष नागरिक व्यक्त करत आहेत... बाईट- स्थानिक
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Sept 23, 2025 07:17:37
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 23, 2025 07:09:24
Kolhapur, Maharashtra:Kop MP Mahadik On Jagavatap Feed:- Live U Anc:- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे नेते जागा वाटपावरून दावा प्रतिदावा करत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मागील निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडीचे 34 उमेदवार निवडून आले होते, त्यामुळे त्या जागा आम्ही लढवणारच आहोत, पण ज्या 29 जागा काँग्रेसने जिंकल्या त्यामधील आणखी 12 जागा हव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. इतकच नाही तर मागील निवडणुकीत शिवसेनेचे 4 जागा निवडून आले असताना आमदार राजेश क्षीरसागर हे 30 जागा मागत असतील तर आम्ही किती जागेवर दावा करायचा असा प्रश्न देखील महाडिक यांनी उपस्थित केलाय. हे वक्तव्य करत असताना महाडिक यांनी जागा वाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं देखील स्पष्ट केले आहे. Byte:- खासदार धनंजय महाडिक
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 23, 2025 07:08:57
Mumbai, Maharashtra:*संजय राऊत* *ऑन मराठवाडा अतिवृष्टी* संपूर्ण मराठवाडा मुसळधार पावसाने आणि पुराने जवळ जवळ पाण्याखाली गेलाय,हाहाकार आणि आक्रोश आहे, अनेक भागात पावसाने कहर माजवलेला आहे ओला दुष्काळ जाहीर कराव अशी परिस्थिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत आहेत, मोनो रेल, मेट्रोचे उद्घाटन ठाण्यात करत आहेत,राजकीय भाषण करत आहेत,निवडणुकीची आखणी करत आहेत, मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी देखील त्यात अडकले आहेत पण थोडं यातून बाहेर पडून पुढील काही काळ सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जिथे जिथे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे केंद्र सरकारने मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे पंजाबला पूर आला आहे, पंजाब सुद्धा पुरात वाहून चालला आहे,पंजाब सारख्या राज्याला पंतप्रधानांनी अत्यंत्य तुटपुंजी मदत केली, गुजरातला जास्त मदत मिळते ही लोकभावना आहे आम्ही सुद्धा याच देशाचे घटक आहोत आणि प्रधानमंत्री आमचे सुद्धा आहेत असं आम्ही मानतो मराठवाडा या देशासाठी निजामांविरुद्ध लढलेला एक असा भाग आहे की त्या भागाला तुम्ही अशा प्रकारे नाकारू शकत नाहीत जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळावी, महाराष्ट्रवर 9 लाख कोटींचे कर्ज करुन ठेवले आहे या लोकांनी त्यामुळे राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत करू शकेल हे सांगता येत नाही म्हणून ही जवाबदारी केंद्राची आहे *ऑन राज्य मंत्री मंडळ बैठक* निर्णय घ्यायलाच पाहिजेत, नुकसान भरपायी मिळायला पाहिजे, जी निराधार गुर ढोर वाहून गेली आहेत त्यांच्या चाऱ्या पाण्याची सोय व्हयला पाहिजे, शाळा वाहून गेल्या आहेत त्याची सोय व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था व्हायला पाहिजे याच्यात राजकारण न करता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सामील करून याबाबतचा निर्णय घेण गरजेचे आहे, नाहीतर यात सुद्धा सरकार राजकारण करेल हे मला जास्त चिंता वाटते *ऑन धनंजय मुंडे* धनंजय मुंडे यांच्यावरती जो आक्षेप आहे तो एक विशिष्ट प्रकरणाचा आहे, पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे की त्यांच्या पक्षाने त्यांना काय काम द्यावं, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी तो निर्णय घ्यायचा आहे पक्षाचा जो कार्यकर्ता असतो तो कधीच रिकामा राहत नाही तो स्वतः काम काढत असतो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मूळ मालक दिल्लीत बसलेले आहेत दिल्लीच्या आदेशाने म्हणजेच अमित शहा यांच्या आदेशाने धनंजय मुंडे यांना दूर केलेल आहे, यात अजित पवारांची फार भूमिका आहे असं मला वाटत नाही,हे अमित शहा ठरवतात कारण यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत आहेत जे अमित शहा आहेत,धनंजय मुंडेंचं काय करायचं हे दिल्लीतून ठरेल असं मला वाटतं *ऑन सदा सरवणकर* या घुमजावला काही अर्थ नाही, सरकारी निधीचा कसा अपव्यय होतोय, एका बाजूला तुम्ही नऊ लाख कोटींचं कर्ज आहे असं सांगता आणि या राज्यामध्ये जी आर्थिक बेशिस्त आहे ती याच पद्धतीची आहे निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहे ते विरोधी पक्षाचे असल्याने त्यांना निधी मिळत नाही, पण एखाद्या भागातील आमदार किंवा खासदार पराभूत झालेला आहे पण सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे त्याला मात्र मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री हे भरघोस निधी देतात,हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे तुम्ही ज्या आमदारांचं नाव घेतलं ते छाती पुढे करून सांगतात की मी आमदार नसलो तरी मला वीस कोटींचा निधी मिळतो, मग तिथे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या भागात प्रचंड कामे रखडलेली आहेत, त्या निवडून आलेल्या आमदाराला यासाठी निधी दिला जात नाही कारण त्यांनी सरकारी पक्षातील आमदाराचा पराभव केला हे जे काय समान निधीच बेकायदेशीर वाटप आहे ती या राज्याची चिंतेची गोष्ट आहे, जे नगरसेवक मिंदे गटात किंवा भाजप मध्ये गेले ते आज नगरसेवक नसतांना सुद्धा त्यांना बैठकीत बोलवून निधी वाटप केला जातो कारण निवडणुका जिंकण्यासाठी पण जे नगरसेवक आमच्याबरोबर आहेत त्यांना एक रुपया निधी दिला जात नाही, निधी हवा असेल तर पक्षांतर करा, आमच्या पक्षात या असं सांगणं कितपत योग्य आहे मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार पुढल्या तीन वर्षात संपवू अशी भाषा मुंबईच्या भाजप अध्यक्षाने केलीये, मागच्या साडेतीन वर्षात ही महापालिका भाजप आणि मिंदे पुरस्कृत प्रशासनाच्या हातात आहे, भ्रष्टाचार यात काळात जास्त वाढलेला आहे मुंबई महानगरपालिकेचे भूखंड मुख्यमंत्र्याच्या बिल्डराला जूहू च्या सफाई कामगारांचा जो भूखंड आहे तू कोणत्या बिल्डरला दिला मुख्यमंत्र्यांनी यावर मुंबई भाजपच्या अध्यक्षाने बोलावं एसआरए प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या गटातल्या बिल्डरांना कसे मिळतात यावर बोलावं भ्रष्टाचारावर आपण बोलताय स्वतःच्या घरापासून बोला *ठाकरे बंधू फार्मुला* तुम्ही जे फॉर्मुले हवेत पतंग उडवण्यासाठी करत आहात त्याला काही अर्थ नाही माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे मी वारंवार सांगत आहे या दोन नेत्यांमधला जो संवाद आहे तो उत्तम प्रकारे सुरू आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा आणि बैठका सुरू आहेत योग्य वेळी त्याची माहिती समोर येईल पतंग कसा करता उडवता आणि अफवा कसा करता उडवतात मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा भगवा झेंडा फडके हे लक्षात घ्या आणि ठाकरे ब्रँड काय आहे हे मराठी माणूस दाखवेल जागा वाटप चर्चा झाली असेल तर इथे कशाला सांगू ते सांगण्याची ही हे व्यासपीठ नाही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सांगायचे प्रथा आणि परंपरा असते तुम्हाला कळेल आम्ही तुम्हाला सांगू प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे द्यायलाच पाहिजे असं नाही *अन जादूटोणा राजन विचारे* हे सगळे लाभार्थी आहेत आता लाचार आणि लाभार्थी काय भूमिका घेत असतील तर त्याच्याविषयी मी बोलणार नाही मला जे बोलायचं आहे ते मी बोललो आता हे जे तंत्र मंत्र वगैरे गोष्टी करत आहेत महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरुद्ध कायदा आहे तरी त्यानुसार तक्रार दाखल करा मग आजही ठाण्यात तंत्र मंत्र कोण करत भिवंडीच्या जमिनीमध्ये जिवंत बकऱ्या कोण पुरतं तिथे कामाख्या मध्ये रेडे कोण कापतं बदक कोण कापता आणि मग त्या कापलेल्या रेड्याची शिंगे आणून वर्षा बंगल्यावर कोण कशी पुरतं या संदर्भातल्या अनेक गोष्टी समोर येतील मागे आणले आहेत तंत्र मंत्र या गोष्टी शिंदे घाटाने करू नये त्यांचे राजकारण हे जादूटनावर आहे कामाख्या मंदिरात 55 रेडे कापणारी ही लोक आणि कापलेल्या रेड्यांची शिंगे येथे आणून पुरणारे ही लोकं हे आमच्या लोकांमध्ये आरोप करतात ही राजकारणातली हास्य जत्रा आहे एवढेच म्हणून चला हवा येऊ द्या बस झालं *ऑन धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक* लोक अर्धी बुडाली तिकडे वाहून गेली मदत घेऊन जाणार म्हणजे काय करणार तिकडे आमचे ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत ते गुडघ्यावर पाण्यामध्ये फिरत आहेत पहा तुम्ही आमचे शिवसैनिक तिथे मदतीला आहेत की शिवसेना आमची तिथे काम करत आहेत ओम राजे निंबाळकर काम करत आहेतआमचे आमदार आहेत स्वामी ते काम करत आहेत हे उद्या परवा मदत म्हणून निघणार हे काल का नाही गेले काल यांना ठाण्यामध्ये मुख्यमंत्री यांची चमचेगिरी करायची होती काल कसलं उद्घाटन झालं ट्रायल झालं त्यासाठी त्यांना त्यांचा फोटो घ्यायला हवा होता मुख्यमंत्री यांच्याबरोबर त्याच्यामध्ये लोक धाराशिला वाहून गेले तरी मी उद्या जाईन निर्दयी सरकार आहे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 23, 2025 07:08:38
Chandrapur, Maharashtra:Feed slug:-- 2309ZT_CHP_GANGRAPE ( single file sent on 2C) टायटल:-- 19 वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार, दोन अल्पवयीन आरोपींसह चार जणांवर गुन्हा दाखल अँकर:--19 वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची  घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींसह चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गतिमंद मुलगी ही याच परिसरातील रहिवासी असून आरोपींनी शाळे जवळील एका इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधार गृहात रवाना करण्यात आलं आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 23, 2025 07:08:25
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 23, 2025 07:06:56
Thane, Maharashtra:भिवंडी... रात्रभर संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे वंजारपटी नाका परिसरात साचले पाणी.. नागरिकांची मात्र उडाली तारांबळ... ॲंकर... दोन‌ दिवसापासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर संततधा कोसळणाऱ्या पावसामुळे भिवंडी शहरातील वंजारपटी नाका परिसरात व सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला आहे. या भागात महानगरपालिकेकडून गटारंक्षव नालेसफाई न केल्यानेच गटारात पावसाचे पाणी तुंबुन परिसरामध्ये पाणीच पाणी झाले आहे. पाण्याचा निचारा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यावेळी नागरिकांतून पालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.‌ सध्या पावसाने‌ उघडीप घेतल्याने हळूहळू या पाण्याचा निचरा होत आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 23, 2025 07:06:41
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- पिक नुकसान wkt फीड 2C Anc:- मागील चार-पाच दिवसापासून अहिल्यानगरच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांमध्ये पाण्यात गेली आहेत प्रामुख्याने सोयाबीन,ऊस, कांदा, उडीद, तुर या खरिपाच्या पिकांचं पूर्णतः नुकसान झाला आहे जिल्ह्यातील 87 हजार हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील अनेक भागात असलेल्या शेतीमध्ये दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचलं आहे अशाच जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी wkt- लैलेश
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 23, 2025 06:33:28
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालगतचे गाळे शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याऐवजी धनदांडग्यांना मिळावीत असे षडयंत्र असल्याचा आरोप नगरसेवक बाळू धुमाळ यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सहकार विभाग व तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. बाजार समिती शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या सेस वर उभी आहे. मागच्या वर्षी झालेल्या आमसभेत हे गाळे शेतकऱ्यांच्या मुलांना मिळतील असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते मात्र लिलाव प्रक्रियेत 7 लाख 50 हजार पासुन पुढे बोली लावल्या जाईल असा तुघलकी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं हे गाळे घेऊच शकणार नाहीं. या विरुद्ध कायदेशीर व रस्त्यावरील लढाई लढू असे नगरसेवक बाळू धुमाळ यांनी म्हटले आहे.
1
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 23, 2025 06:33:14
1
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 23, 2025 06:32:46
Nagpur, Maharashtra:Ngp Ncp Byte live u ने फीड पाठवले ------------------------- नागपूर बाईट - बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष. -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार नागपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा बाबा गुजर यांनी दिलाय त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याना आपला राजीनामा पाठवला आहे.. - मागील आठ वर्षांपासून जिल्ह्याध्यक्ष पदावर आहे, शरद पवार गटात असतांना 6 वर्ष जिल्हाध्यक्ष होतो, - पक्षफुटीनंतर जिल्हाध्यक्ष पद देणार आहे... 8 वर्ष पदावर राहलो आहे. प्रकृती खराब असल्यानं दुसर्यांना संधी देण्यासाठी राजीनामा देत आहे. - विश्वास ठेवून आमच्या बरोबर आले... प्रदेशावर संधी दिली तर काम करेल.. - चिंतन शिबिरात अजित दादा यांनी सांगितलं... - एखादा व्यक्ती पक्ष वाढीसाठी काम करताना खंत झाली तर - पक्ष वाढवत असतांना कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिली पाहिजे, आज भाजप कॉंग्रेस दिग्गज पदाधिकारी आहे, - राष्ट्रवादीला यात निवडून आणण्यासाठी काही नवीन लोक उत्सुक दिसत असल्याने हा निर्णय घेतला आहे...
2
comment0
Report
CFChandrakant Funde
Sept 23, 2025 06:17:56
Pune, Maharashtra:शरद पवार यंदा अभूतपूर्व पाऊस राज्यात पडला आहे जे जिल्हे दुष्काळासाठी प्रसिद्ध आहेत त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टी याचा परिणाम शेतकऱ्यांच्या संसारावर झाला आहे सोयाबीन चे पीक मोठ्या प्रमाणावर होतं इतर पिकं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतं सोयाबीन चे पीक भरवशाचे पिक असते सोयाबीन चे अनेक पिकं कुजून गेली आहेत, सोयाबीन उध्वस्त झाले आहे सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे असे संकट येतं तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार चे आहे केंद्र सरकारकडून राज्याला मदत करण्यासाठी ज्या योजना आहेत ते वापरून नुकसानभरपाई करणे गरजेचे आहे जमीन वाहून गेलं, पिक गेलं, माती गेली या तिन्ही गोष्टींची नुकसान भरपाई दिली पाहिजे अनेक ठिकाणी गुरे वाहून गेली आहेत या सगळ्या गोष्टीकडे राज्य सरकार ने तात्काळ बघावं शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पंचनामे केले पाहिजे तातडीची आणि कायमस्वरूपीची मदत झाली पाहिजे शेतकरी राजा पुन्हा कसा उभा राहील याचा सरकार ने विचार करावा लागेल हवामान खात्याने सांगितलं आहे की पुढचे ४ दिवस पाऊस आहे हवामान खात्याने जे सांगितलं ते ते घडत चाललं आहे मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झालं आहे हवामान खात्याने शेतकऱ्याला सावध केलं पाहिजे *ऑन मराठा ओबीसी वाद* मराठा विरुद्ध ओ बी सी जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात आहे राज्य सरकार काही हालचाल करायला लागलं आहे हे दिसत आहे कटुता कमी करणे आणि हे सगळे घटक गावात एकत्र कसे राहतील हे बघायला हव *ओ बी सी आणि मराठा समाजाला एकत्र घेऊन बसले पाहिजे* *एकत्र बसण्याचे काम मुख्यमंत्री यांनी घेतलं पाहिजे* *आमच्या सारख्या अनेक लोकांची याबाबत त्यांना साथ मिळेल* राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत जो विषय ते सातत्याने मांडत आहेत ते संबंधित संस्थेने घेतले पाहिजे निवडणूक आयोगाच्या बाबत राहुल गांधी यांनी टीका केली त्यावर त्यांनी उत्तर नाही दिलं, भाजपने दिलं *ऑन इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना* खेळामध्ये कोणी अशा गोष्टी आणू नये *ऑन जयंत पाटील यांच्या विरोधात विधान* माझं कर्तव्य होतं ते मी केलं त्यावर मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं अपेक्षा करूया चांगलं वातावरण होईल मी उत्तरावर समाधानी नाही काळजीपूर्वक या कृतीकडे बघावं *ऑन एस आय आर* निवडणूक आयोगाच्या बाबत गैरविश्वास निर्माण होऊ नये आजपर्यंत ते कधी ही झालं नाही, त्याचे परिणाम चांगले नाही
0
comment0
Report
Advertisement
Back to top