Back
सीसीटीवी में कैद चोर: सुधाकरनगर में चोरी की कोशिश
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 04:03:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
csn cctv caught av .
feed attached
सुधाकरनगर पोलीस वसाहतीत मध्यरात्री घर फोडले,चोरट्यांचा थरार सीसीटीव्हीत कैद
ANC : छत्रपती संभाजीनगरातील बीड बायपास परिसरातील सुधाकरनगरात घरफोडी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. सशस्त्र चोरट्यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न केला आहे. घराचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले, मात्र त्यांच्या हाती काहीच न लागल्याने चोरी न करता चोरटे त्या ठिकाणावरून पसार झाले. या घटनेची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मागे देखील अशीच घरफोडीची घटना सातारा पोलीस ठाणे हद्दीत घडली होती त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून काहीतरी ठोस पावले उचलण्यात यावी अशी मागणी आता परिसरात राहणारे नागरिक करीत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 23, 2025 06:00:240
Report
PNPratap Naik1
FollowSept 23, 2025 05:48:073
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 05:47:580
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 23, 2025 05:33:560
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 23, 2025 05:33:400
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 23, 2025 05:33:280
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 05:05:222
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 05:05:111
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 05:01:210
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 23, 2025 05:01:050
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 23, 2025 05:00:520
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 23, 2025 05:00:400
Report
Yavatmal, Maharashtra:दारव्हा अंबा नगरी दुर्गा देवीचे प्रथम दर्शन सोहळे आयोजित करण्यात आले होते.भक्तगणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देवीचे दर्शन घेतले.
3
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 23, 2025 04:45:330
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 04:31:130
Report