Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापूर की सीना नदी का रौद्र रूप ड्रोन में कैद

AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:05:22
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचे रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद ( DRONE ) ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर - सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचे रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद - गेल्या 70 वर्षाच्या काळात प्रथमच सीना नदीला इतके पाणी आणायची ग्रामस्थांची माहिती - सीना नदीचे हे रौद्ररूप खास झी - 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपल्या ड्रोन कॅमेरात कैद केलाय नागेश राशिनकर यांनी - नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आसपासची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली - सीना नदीचा पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Sept 23, 2025 07:06:56
Thane, Maharashtra:भिवंडी... रात्रभर संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे वंजारपटी नाका परिसरात साचले पाणी.. नागरिकांची मात्र उडाली तारांबळ... ॲंकर... दोन‌ दिवसापासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर संततधा कोसळणाऱ्या पावसामुळे भिवंडी शहरातील वंजारपटी नाका परिसरात व सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला आहे. या भागात महानगरपालिकेकडून गटारंक्षव नालेसफाई न केल्यानेच गटारात पावसाचे पाणी तुंबुन परिसरामध्ये पाणीच पाणी झाले आहे. पाण्याचा निचारा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यावेळी नागरिकांतून पालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.‌ सध्या पावसाने‌ उघडीप घेतल्याने हळूहळू या पाण्याचा निचरा होत आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 23, 2025 07:06:41
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- पिक नुकसान wkt फीड 2C Anc:- मागील चार-पाच दिवसापासून अहिल्यानगरच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांमध्ये पाण्यात गेली आहेत प्रामुख्याने सोयाबीन,ऊस, कांदा, उडीद, तुर या खरिपाच्या पिकांचं पूर्णतः नुकसान झाला आहे जिल्ह्यातील 87 हजार हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील अनेक भागात असलेल्या शेतीमध्ये दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचलं आहे अशाच जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी wkt- लैलेश
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 23, 2025 06:33:28
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालगतचे गाळे शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याऐवजी धनदांडग्यांना मिळावीत असे षडयंत्र असल्याचा आरोप नगरसेवक बाळू धुमाळ यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सहकार विभाग व तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. बाजार समिती शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या सेस वर उभी आहे. मागच्या वर्षी झालेल्या आमसभेत हे गाळे शेतकऱ्यांच्या मुलांना मिळतील असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते मात्र लिलाव प्रक्रियेत 7 लाख 50 हजार पासुन पुढे बोली लावल्या जाईल असा तुघलकी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांची मुलं हे गाळे घेऊच शकणार नाहीं. या विरुद्ध कायदेशीर व रस्त्यावरील लढाई लढू असे नगरसेवक बाळू धुमाळ यांनी म्हटले आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 23, 2025 06:33:14
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 23, 2025 06:32:46
Nagpur, Maharashtra:Ngp Ncp Byte live u ने फीड पाठवले ------------------------- नागपूर बाईट - बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष. -राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार नागपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा बाबा गुजर यांनी दिलाय त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याना आपला राजीनामा पाठवला आहे.. - मागील आठ वर्षांपासून जिल्ह्याध्यक्ष पदावर आहे, शरद पवार गटात असतांना 6 वर्ष जिल्हाध्यक्ष होतो, - पक्षफुटीनंतर जिल्हाध्यक्ष पद देणार आहे... 8 वर्ष पदावर राहलो आहे. प्रकृती खराब असल्यानं दुसर्यांना संधी देण्यासाठी राजीनामा देत आहे. - विश्वास ठेवून आमच्या बरोबर आले... प्रदेशावर संधी दिली तर काम करेल.. - चिंतन शिबिरात अजित दादा यांनी सांगितलं... - एखादा व्यक्ती पक्ष वाढीसाठी काम करताना खंत झाली तर - पक्ष वाढवत असतांना कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिली पाहिजे, आज भाजप कॉंग्रेस दिग्गज पदाधिकारी आहे, - राष्ट्रवादीला यात निवडून आणण्यासाठी काही नवीन लोक उत्सुक दिसत असल्याने हा निर्णय घेतला आहे...
0
comment0
Report
CFChandrakant Funde
Sept 23, 2025 06:17:56
Pune, Maharashtra:शरद पवार यंदा अभूतपूर्व पाऊस राज्यात पडला आहे जे जिल्हे दुष्काळासाठी प्रसिद्ध आहेत त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टी याचा परिणाम शेतकऱ्यांच्या संसारावर झाला आहे सोयाबीन चे पीक मोठ्या प्रमाणावर होतं इतर पिकं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतं सोयाबीन चे पीक भरवशाचे पिक असते सोयाबीन चे अनेक पिकं कुजून गेली आहेत, सोयाबीन उध्वस्त झाले आहे सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे असे संकट येतं तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार चे आहे केंद्र सरकारकडून राज्याला मदत करण्यासाठी ज्या योजना आहेत ते वापरून नुकसानभरपाई करणे गरजेचे आहे जमीन वाहून गेलं, पिक गेलं, माती गेली या तिन्ही गोष्टींची नुकसान भरपाई दिली पाहिजे अनेक ठिकाणी गुरे वाहून गेली आहेत या सगळ्या गोष्टीकडे राज्य सरकार ने तात्काळ बघावं शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पंचनामे केले पाहिजे तातडीची आणि कायमस्वरूपीची मदत झाली पाहिजे शेतकरी राजा पुन्हा कसा उभा राहील याचा सरकार ने विचार करावा लागेल हवामान खात्याने सांगितलं आहे की पुढचे ४ दिवस पाऊस आहे हवामान खात्याने जे सांगितलं ते ते घडत चाललं आहे मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झालं आहे हवामान खात्याने शेतकऱ्याला सावध केलं पाहिजे *ऑन मराठा ओबीसी वाद* मराठा विरुद्ध ओ बी सी जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात आहे राज्य सरकार काही हालचाल करायला लागलं आहे हे दिसत आहे कटुता कमी करणे आणि हे सगळे घटक गावात एकत्र कसे राहतील हे बघायला हव *ओ बी सी आणि मराठा समाजाला एकत्र घेऊन बसले पाहिजे* *एकत्र बसण्याचे काम मुख्यमंत्री यांनी घेतलं पाहिजे* *आमच्या सारख्या अनेक लोकांची याबाबत त्यांना साथ मिळेल* राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत जो विषय ते सातत्याने मांडत आहेत ते संबंधित संस्थेने घेतले पाहिजे निवडणूक आयोगाच्या बाबत राहुल गांधी यांनी टीका केली त्यावर त्यांनी उत्तर नाही दिलं, भाजपने दिलं *ऑन इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना* खेळामध्ये कोणी अशा गोष्टी आणू नये *ऑन जयंत पाटील यांच्या विरोधात विधान* माझं कर्तव्य होतं ते मी केलं त्यावर मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं अपेक्षा करूया चांगलं वातावरण होईल मी उत्तरावर समाधानी नाही काळजीपूर्वक या कृतीकडे बघावं *ऑन एस आय आर* निवडणूक आयोगाच्या बाबत गैरविश्वास निर्माण होऊ नये आजपर्यंत ते कधी ही झालं नाही, त्याचे परिणाम चांगले नाही
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 23, 2025 06:17:39
Nashik, Maharashtra:Feed send by TVU 51 Reporter-sagar gaikwad Slug-nsk_swameshwhar_wkt अँकर कालपासून नाशिक शहराचा जिल्ह्यामध्ये पावसाची सतत दार सुरू आहे यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय... नाशिकच्या गंगापूर धरणातून देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.... गंगापूर धरणातून 2272 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे... यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झालीये... गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सोमेश्वर धबधब्याच्या इथे पाणी येतं... यामुळे पर्यटकांचं आकर्षण म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर धबधबा हा पूर्ण क्षमतेने वाहताना पाहायला मिळतोय.... यासंदर्भात सोमेश्वर धबधबा परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 06:00:24
Pandharpur, Maharashtra:23092025 Slug - PPR_UNDRGAV_VIS file 05 Anchor - सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेती आणि घरांचं नुकसान झालेल्या हजारो लोक स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. आजपर्यंतच्या इतिहास मध्ये प्रथमच सीना नदीला इतका मोठा पूर आला आहे. माती सह पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शासनाने सरसकट 70 ते 80 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. माढा तालुक्यातील राहुल नगर वाकाव येथे अडकलेल्या शंभर ते दीडशे नागरिकांना बोटीने अन्न सध्या शक्य नसल्यामुळे त्यांना एअरलिफ्ट करण्याची मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी प्रशासनाकडे केलेले आहे --- Wkt सचिन कसबे वन टू वन आमदार अभिजीत पाटील
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 05:47:58
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2309ZT_JALNA_UPOSHAN(8FILES) जालना :धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावली.. उपचार घेण्यास दीपक बोऱ्हाडेनी दिला नकार.. बोऱ्हाडेंच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस.. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण.. अँकर : धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावलीय. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मागील सात दिवसापासून दीपक बोऱ्हाडे यांचं जालन्यात उपोषण सुरू आहे..दरम्यान आज बोऱ्हाडे यांचे ब्लड प्रेशर कमी झाले आहे .बोऱ्हाडे यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय.. जो पर्यंत धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असा पवित्रा दीपक बोऱ्हाडे यांनी घेतलाय.दरम्यान उद्या जालन्यात धनगर समाजाच्या वतीने इशारा मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.
2
comment0
Report
Advertisement
Back to top