Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर में तडीपारी नोटिशी के खिलाफ हाईकोर्ट ने लगाया एक लाख का दंड

AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 05:36:23
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - तडीपारीच्या नोटिशीला आव्हान देणे पडले महागात, सोलापुरातील एका गुन्हेगाराला हायकोर्टाकडून एक लाखाचा दंड - सोलापुरातील एका गुन्हेगाराला तडीपरीच्या नोटिशीला आव्हान देणे पडले महागात - इब्राहिम खाजासाब कुरेशी या गुन्हेगाराने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या तडीपारीच्या नोटीस विरोधात घेतली होती उच्च न्यायालयात धाव - हायकोर्टाने अमूल्य वेळ वाया घालवण्याचा निष्कर्ष काढून ठोठावला तब्बल एक लाखांचा दंड - सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून शहरातील गुंडांची सुरू आहे साफसफाई - इब्राहिम कुरेशी याच्यावर 2009, 2015, 2016, 2018, 2021, आणि 2025 या कालावधीत विविध गंभीर गुन्हे दाखल - रिट पिटीशन दाखल करताना याचिकाकर्त्याने न्यायालयापासून वस्तुस्थिती लपवल्याचे समोर - सदरच्या आरोपीकडून एक लाख दंडाची रक्कम एक महिन्याच्या आत भरणे बंधनकारक अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना महसूल कायद्याने रक्कम वसूल करण्याचे आदेश
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Sept 20, 2025 07:17:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: Sng_zatapat स्लग - पडकरांच्या विरोधात रास्ता रोको दरम्यान जयंत पाटील समर्थक आणि पोलिसांच्या मध्ये झटापट अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर मध्ये जॉईंट पाटील समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं.हा रस्ता रोको दरम्यान आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिस व जयंत पाटील समर्थकां मध्ये झटापटीचा प्रकार घडला आहे. जयंत पाटील यांच्या वर करण्यात आलेला टीकेचा निषेध म्हणून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात इस्लामपूर -पेठ महामार्गावर जयंत पाटील समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती,दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी रस्त्यावरून हटणार नाह,अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला,यावेळी आंदोलकांना ताब्यात घेत असताना पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झटपटीचा प्रकार घडला आहे,त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 20, 2025 07:06:04
Washim, Maharashtra:वाशिम: File:2009ZT_WSM_BAD_FARM_ROAD रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिमच्या मानोरा तालुक्यातील पिंप्री हनुमान गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.गावाकडे जाणारा पांदन रस्ता पूर्णपणे जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत.सध्या कपाशी पिकावर खत देण्याचा हंगाम सुरू आहे, मात्र शेतात पोहोचणे कठीण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. “शेती करावी कशी?” हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.स्थानिक शेतकऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदनं दिली आहेत.तरीदेखील अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.यंदा वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक गावांचे पांदन रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे कष्टाचं पीक वाचवणं आणि शेतीकाम सुरळीत करणं हे शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरत आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 20, 2025 07:05:43
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 20, 2025 07:01:07
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापल फीड 2C Anc :- शुक्रवारी जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आमसभेत शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेले निकृष्ट दर्जाचे काम उघड केले. तक्रारींवर अधिकाऱ्यांकडून मोघम उत्तरे मिळताच आमदार रोहित पवारांचा आक्रमकपणा पहायला मिळाला. आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट, वेडी आहेत काय? तू मिजासखोर बनू नकोस. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, लोकांचा पैसा आहे. जास्त अहंकार आणि अटीट्यूड दाखवू नकोस,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला सुनावले. यापुढे अशा कामचुकार अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली नाही, तर जनतेला थेट शेण थापायला सांगा अशी फटकारणी देखील आमदार पवारांनी केली. या प्रसंगामुळे सभागृहात चांगलाच खडाजंगी माहोल पाहायला मिळाला.... बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
0
comment0
Report
Sept 20, 2025 07:01:05
Waghapur, Maharashtra:नगर परिषद घाटंजी येथील मुख्य अधिकाऱ्यांवर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटे एकाच पक्षाला देऊन नियमित कमिशन आमदार, खासदार व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे उघड झाले. तसेच कचरा व्यवस्थापन, पाणी व वीज पुरवठा यामध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्थानिकांनी आरोप केले. "स्वच्छ घाटंजी मिशन"च्या नावाखाली स्वतःची संस्था स्थापन करून कामे हडप केल्याचेही बोलले जात आहे. या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, नालायक अधिकाऱ्यांचा सत्कार करणाऱ्या नेत्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाटंजीकरांनी या गैरव्यवहाराविरोधात ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 20, 2025 06:33:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - जयंत पाटील समर्थकांकडून पडळकारांच्या विरोधात इस्लामपूर मध्ये रस्ता रोको आंदोलन,संतप्त कार्यकर्त्यांकडून टायर पेटवत निषेध. अँकर - भाजपा गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. इस्लामपूर-पेठ महामार्गावर जयंत पाटील समर्थकांकडून हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकरांकडुन जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टीकेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.यावेळी संतप्त कार्यकर्त्यांकडून यावेळी रस्त्यावर टायर पेटवण्यात आले. प्रयोगांच्या अनिशीत म्हणून जयंत पाटील समर्थकांकडून आज इस्लामपूर बंदची हाक देखील देण्यात आली असून सकाळपासून याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे आणि आता रास्ता रोको करत जयंत पाटील समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.या रस्ता रोको आंदोलनामुळे इस्लामपूर पेठ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 20, 2025 06:18:29
Pandharpur, Maharashtra:Anchor - कर्नाटक राज्यातील चडचणमध्ये 16 सप्टेंबर रोजी टाकण्यात आलेल्या दरोड्यात जवळपास 21 कोटी रुपयाचा ऐवज लंपास केला होता. हुलजंती येथील जुन्या घराच्या पत्र्यावर ठेवलेली बॅग पोलिसांना सापडली. त्यामध्ये साडेसहा किलो सोने आणि तब्बल 41 लाख 4 हजार रुपये रोख रक्कम मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. या सोन्याच्या 136 पाकिटांसह हेल्मेट, मास्क असे साहित्यही कारमध्ये सापडले. . या दरोड्याच्या गुन्ह्यात वापरलेली इको मारुती कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावातून चोरण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सदर कार मंगळवेढ्यातून आठ सप्टेंबर रोजी चोरी केली होती दरोड्यात ही कार वापरण्यापूर्वी चोरट्यांनी या कारची नंबर प्लेट बदलली होती. त्याला कर्नाटक राज्याची नंबर प्लेट लावली होती. गुन्ह्यात वापरलेली गाडी मूळ साताऱ्याच्या मालकाची आहे. कोल्हापूरच्या एजंटमार्फत मंगळवेढ्यातील आंधळगाव येथील व्यक्तीस विक्री केली होती. आठ सप्टेंबर रोजी रात्री आंधळगाव येथील घरासमोरून ही गाडी चोरीला गेली होती. पोलीस आता या कार चोरांची सीसीटीव्ही फुटेज शोधत आहेत. हा पुरावा प्राप्त झाल्यास चडचण दरोडा प्रकरणात मोठा खुलासा होऊ शकेल. याचे सूत्रधार समोर येण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 20, 2025 06:18:21
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 20, 2025 06:17:55
Washim, Maharashtra:वाशिम : File:2009ZT_WSM_SOYBEN_CROP रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर : सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतीसह खरिपाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीनचं संपूर्ण पिकं हातचं गेलं आहे. हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत. अजूनही पाऊस सुरूच असल्यानं येणाऱ्या रब्बी हंगामासाठीच आर्थिक नियोजन व तयारी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.त्यामुळं वाशीम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय. बाईट:राजू बर्डे,नुसकानग्रस्त शेतकरी वाशिम
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 20, 2025 06:17:10
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_HEAVY_RAIN वाशी तालुक्यात दोन तासात 220 मिमी पावसाची नोंद, नदी नाले तुडुंब, पिकांचा झाला चिखल. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वाशी तालुक्यात धाराशिव- धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे शुक्रवारी पहाटे अवघ्या दोन तासात 220 मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला. जिल्ह्यातील हा कमी वेळेत पडलेला सर्वाधिक पाऊस असल्याची नोंद आहे. या पावसाने वाशी तालुक्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान केलं पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. सोयाबीन मूग उडीद ही पिक वाहून गेली आहेत तर नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली असून जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाल आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 20, 2025 06:16:44
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- राम मंदिर चोरी उघड फीड 2C Anc:- अहिल्यानगरच्या शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी तीन सर्राइज चोरट्यांना अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आल आहे. या चोरट्यांकडून एक लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. हे दागिने आणि रोख रक्कम पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या हस्ते ग्रामस्थांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. यावेळी गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांसह एमआयडीसी पोलिसांचं अभिनंदन करत सत्कार केला आहे. पकडण्यात आलेले आरोपी सराईत असून याआधी देखील त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हा दाखल आहे. या चोरीमध्ये सोन्या-चांदीचे मिळून अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते... 16 सप्टेंबर रोजी ही चोरी झाली होती या वेळी देवाच्या डोक्यावरील मुकुट , चांदीचे डोळे आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी तातडीने एमआयडीसी पोलिसांनी टीम तयार करून या आरोपींचा शोध घेऊन अटक केली आहे. बाईट:- सोमनाथ घार्गे ,पोलीस अधीक्षक बाईट:- ग्रामस्थ शिंगवे नाईक
0
comment0
Report
Advertisement
Back to top