Back
रोहित पवार ने अधिकारी को ठोंका: जामखेड में गटार कामकाज बदतर
LBLAILESH BARGAJE
Sept 20, 2025 07:01:07
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापल
फीड 2C
Anc :-
शुक्रवारी जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आमसभेत शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेले निकृष्ट दर्जाचे काम उघड केले. तक्रारींवर अधिकाऱ्यांकडून मोघम उत्तरे मिळताच आमदार रोहित पवारांचा आक्रमकपणा पहायला मिळाला. आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट, वेडी आहेत काय? तू मिजासखोर बनू नकोस. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, लोकांचा पैसा आहे. जास्त अहंकार आणि अटीट्यूड दाखवू नकोस,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला सुनावले. यापुढे अशा कामचुकार अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली नाही, तर जनतेला थेट शेण थापायला सांगा अशी फटकारणी देखील आमदार पवारांनी केली. या प्रसंगामुळे सभागृहात चांगलाच खडाजंगी माहोल पाहायला मिळाला....
बाईट:- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी SP
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 20, 2025 09:05:080
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 20, 2025 09:02:050
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 09:00:140
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 20, 2025 08:52:000
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 20, 2025 08:49:393
Report
KJKunal Jamdade
FollowSept 20, 2025 08:48:200
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 08:47:390
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 08:33:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 08:22:150
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 20, 2025 08:21:500
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 20, 2025 08:02:530
Report
UPUmesh Parab
FollowSept 20, 2025 08:02:450
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 08:00:580
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 08:00:080
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 20, 2025 07:47:170
Report