Back
कर्नाटक दरोड़ा: 21 करोड़ का सोना-नकद लूटेरे छोड़ गए पुलिस के संकेत
SKSACHIN KASABE
Sept 20, 2025 06:18:29
Pandharpur, Maharashtra
Anchor - कर्नाटक राज्यातील चडचणमध्ये 16 सप्टेंबर रोजी टाकण्यात आलेल्या दरोड्यात जवळपास 21 कोटी रुपयाचा ऐवज लंपास केला होता. हुलजंती येथील जुन्या घराच्या पत्र्यावर ठेवलेली बॅग पोलिसांना सापडली. त्यामध्ये साडेसहा किलो सोने आणि तब्बल 41 लाख 4 हजार रुपये रोख रक्कम मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. या सोन्याच्या 136 पाकिटांसह हेल्मेट, मास्क असे साहित्यही कारमध्ये सापडले.
. या दरोड्याच्या गुन्ह्यात वापरलेली इको मारुती कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावातून चोरण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सदर कार मंगळवेढ्यातून आठ सप्टेंबर रोजी चोरी केली होती दरोड्यात ही कार वापरण्यापूर्वी चोरट्यांनी या कारची नंबर प्लेट बदलली होती. त्याला कर्नाटक राज्याची नंबर प्लेट लावली होती. गुन्ह्यात वापरलेली गाडी मूळ साताऱ्याच्या मालकाची आहे. कोल्हापूरच्या एजंटमार्फत मंगळवेढ्यातील आंधळगाव येथील व्यक्तीस विक्री केली होती. आठ सप्टेंबर रोजी रात्री आंधळगाव येथील घरासमोरून ही गाडी चोरीला गेली होती. पोलीस आता या कार चोरांची सीसीटीव्ही फुटेज शोधत आहेत. हा पुरावा प्राप्त झाल्यास चडचण दरोडा प्रकरणात मोठा खुलासा होऊ शकेल. याचे सूत्रधार समोर येण्याची शक्यता आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 20, 2025 09:15:260
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 20, 2025 09:05:080
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 20, 2025 09:02:050
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 09:00:140
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 20, 2025 08:52:000
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 20, 2025 08:49:393
Report
KJKunal Jamdade
FollowSept 20, 2025 08:48:200
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 08:47:390
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 20, 2025 08:33:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 20, 2025 08:22:150
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 20, 2025 08:21:500
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 20, 2025 08:02:530
Report
UPUmesh Parab
FollowSept 20, 2025 08:02:450
Report
SNSWATI NAIK
FollowSept 20, 2025 08:00:580
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 20, 2025 08:00:080
Report