Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

अक्कलकोट शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत उसाचे बिल, मोठा दिलासा!

AAABHISHEK ADEPPA
Jul 16, 2025 03:32:36
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे उसाचे बिल 31 जुलैपर्यंत मिळणार, तहसीलदारांसोबत झालेल्या बैठकीत काढण्यात आला तोडगा - अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे उसाचे बिल 31 जुलैपर्यंत मिळणार - अक्कलकोट तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा - तहसीलदार, उबाठा कार्यकर्ते , आणि साखर कारखानदार यांच्यात झालेल्या बैठकीत काढण्यात आला तोडगा - बैठकीनंतर प्रशासनाचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उबाठाचे आंदोलन तूर्तास स्थगित
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top