Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूर: गायकवाडवर शाईफेक, आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी!

AAABHISHEK ADEPPA
Jul 15, 2025 09:41:06
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपी दिपक काटे आणि त्याच्या साथीदाराला 2 दिवसाची पोलीस कोठडी ( WKT ) - संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपी दिपक काटे आणि त्याच्या साथीदाराला 2 दिवसाची पोलीस कोठडी - तपास अधिकारी निलेश बागाव आणि सरकारी वकील श्रीमती. आर आर कांबळे यांनी कोर्टाकडे 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती - राज्यातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना पोलिसांनी केली कठोर कारवाई - दिपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गायकवाड यांच्यावर शाई आणि वंगण टाकल्याने गुन्ह्याच्या कलमात वाढ करत बीएन एस कलम 118(2) वाढवण्यात आलेय याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.. ( WKT )
12
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top