Back
सोलापुर ब्रेकिंग: राहुल गांधी के पास अब काम धंधा नहीं—चंद्रकांत पाटिल का दावा
AAABHISHEK ADEPPA
Sept 18, 2025 09:31:30
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : राहुल गांधींना काही काम धंदा राहिलेला नाही - चंद्रकांत पाटील
- ऑन राहुल गांधी :
- त्यांना काही कामं धंदा राहिलेला नाही. त्यांना रोज काहीतरी बोलायला पाहिजे.
- कारण ते लोकसभेचा विरोधी पक्षनेता आहे. काँग्रेसचा चेहरा आहे.
- मग ते सरळ बोलले की तुम्ही छापणार नाही, दाखवणार नाही.
- कारण इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते एकही गोष्ट ते प्रूव्ह करू शकले नाहीत.
*- लोकसभेला तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात चांगल्या जागा मिळाल्या मग तिथे तुम्ही मत चोरी केली का?*
*- जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात तेव्हा ईव्हीएम चांगलं. जेव्हा निकाल तुमच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएम वाईट.
- हे न कळणे इतके माणसं वेडी राहिली नाहीत.
- राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात जावं. निवडणूक आयोगाने त्यांच्या पुराव्याची दखल घेतली नसेल.
- तर त्यांना सुप्रीम कोर्टात जाता येते. त्यांनीही दखल नाही घेतली तर पुन्हा डिव्हीजन मध्ये जाता येते.
- त्यामुळे त्यांनी कोर्टात जावे रोज उठून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्पेस खाऊ नका.
Byte : चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowSept 18, 2025 11:31:470
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:17:200
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:07:100
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 10:52:350
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 10:51:580
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 18, 2025 10:46:250
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 10:45:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 18, 2025 10:40:510
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 18, 2025 10:16:370
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 18, 2025 10:00:410
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 09:53:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 09:52:510
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 09:37:162
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 09:34:500
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 09:33:060
Report