Back
वाशिम में सूखा संकट: किसानों का आक्रोश, ओला दुष्काळ घोषित करो की मांग
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 09:53:37
Washim, Maharashtra
वाशिम:
File:1809ZT_WSM_FARMER_MORCHA
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मोठ्या प्रमाणावर पिके पाण्याखाली गेली असून अजूनही अनेक शेतांमध्ये पिके खराब झाली आहेत.त्यामुळे खरीपतील सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला.आज माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीच्या वतीने ‘ओला दुष्काळ जाहीर करा’या मागणीसाठी मंगरूळपीर येथील उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी त्यांनी सडलेले सोयाबीन उपविभागीय अधिकाऱ्यांना दाखवत तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 12:20:120
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 18, 2025 12:18:060
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 12:00:150
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 11:51:270
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:50:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 18, 2025 11:43:020
Report
KJKunal Jamdade
FollowSept 18, 2025 11:31:470
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:17:200
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:07:100
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 10:52:350
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 10:51:580
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 18, 2025 10:46:250
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 10:45:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 18, 2025 10:40:510
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 18, 2025 10:16:370
Report