Back
मराठा अधिवेशन दिल्ली में: देशभर से जुटेंगे भावी नेता
NMNITESH MAHAJAN
Sept 18, 2025 09:34:50
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1809ZT_JALNA_JARANGE(2 FILES)
जालना | मनोज जरांगे byte pointers
कोणी काय म्हणणं मांडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
आम्ही फक्त गोरगरिबांसाठी लढतो, हे अंतिम सत्य आहे...
गरिबांसाठी किती काम करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो...
अनेक जणं जळतात, अनेकांचे पोट दुखतं...
कोणी मनानेच स्वतःला हुशार समजतं, अभ्यासक समजतं...
जो समाजाच्या विरोधात जातो त्याला समाज बघून घेतो...
*ऑन अमित शहा पोलीस विभाग आदेश*
मला ते काही माहिती नाही...
काहीही करा, ज्याला काही डर नाही, जे स्वच्छ आहेत त्याला काय भीती आहे?
*ऑन कुणबी प्रमाणपत्र तपासणी*
आता कुणबी प्रमाणपत्राची तपासणी चालू केलीय...
3/4 वाजेपर्यंत सगळे बांधव येऊन जातील...
कोणबी प्रमाणपत्राबाबत मी उद्या बोलले...
मी आज 2/3 वाजता मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी बोलेल...
*ऑन हायकोर्ट सुनावणी*
सरकारची जबाबदारी आहे, सरकारने जीआर काढला आहे, सरकारने जीआरच्या बाजूने वकिलांची, महाधिवक्तांची मोठी फौज उभी करावी...
आम्ही आमची जबाबदारी पार पडली, आता सरकार त्याचं काम करेल...
आम्ही जीआरचे रक्षण करणार, आम्ही लढणार आणि मराठ्यांना आरक्षण देणार...
*ऑन दिल्ली दौरा*
दिल्लीला आमची मागणी किंवा मोर्चा असं काहीही नाही...
छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडा लावले, तेव्हा आमचे भाऊ विखुरले गेले...
मराठा समाज दिऊदमन तिकडे बेटापर्यंत विखुरला गेला आहे...
आमची भावाभावांची भेट झाली पाहिजे, आम्हाला एकमेकांना भेटून मिठी मारायची आहे...
27 / 28 करोड मराठा आहे या देशात...
दिल्लीत मराठ्यांचे अधिवेशन होणार यात देशाबाहेरील मराठी पण एकत्र येतील...
त्यादिवशी आम्ही मराठ्यांशी सभा घेणार, त्यादिवशी मराठा एकत्र येणार...
आम्ही लवकरच दिल्लीतील मराठा अधिवेशनाची तारीख जाहीर करणार...
आम्ही देशभर माणुसकीची आणि आपुलकीची नाते जोडणार आहोत...
देशातील मराठा एकदिवस दिल्लीत एकदिवस एकत्र दिसणार...
मराठी दिल्लीत एकत्रित जमल्यावर जगाच्या पाठीवर पहिली शक्ती अशी एकवटणार जी सर्वांचेच डोळे पांढरे करणारी असणार...
अडाणी सरकार राहिला तर आपण सगळ्यांच्या मागे राहू, बाकी सगळे पुढे जातील...
आता योग वेगळा आहे आपण प्रवाह पणे बदलायचे...
मी देशातला मराठा एकत्र आणणार...
Byte मनोज जरांगे पाटील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowSept 18, 2025 11:31:470
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:17:200
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:07:100
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 10:52:350
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 10:51:580
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 18, 2025 10:46:250
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 10:45:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 18, 2025 10:40:510
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 18, 2025 10:16:370
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 18, 2025 10:00:410
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 09:53:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 09:52:510
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 18, 2025 09:37:162
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 09:33:060
Report