Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

आठ महीनों में 707 किसानों ने आत्महत्या, मराठवाड़े में चौंकाने वाला सच

GDGAJANAN DESHMUKH
Sept 18, 2025 10:00:41
Parbhani, Maharashtra
अँकर-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा धक्कादायक आकडा पुढे आला असेल मागील आठ महिन्यात शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 707 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलय. 270 शेतकऱ्यांनी तर या पावसाळ्यात आत्महत्या केल्यात. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने 707 कुटुंबाची ससेहोलपट सुरू आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकील कंटाळून आत्महत्या करणे हा पर्याय नाहीये,माझी विंनती असेल जनतेला कुणीही आत्महत्या करू नये,संकटा मागून संकट येत आहेत,पण त्यातून मार्ग काढला पाहिजेत या मताचे आम्ही सुद्धा आहेत,यातून मार्ग काढण्यासाठी एकदा तरी शेतकर्यांची कर्ज माफी केली पाहिजेत, कर्जामुळे आत्महत्या झाली हे ऐकणार कोणासाठीही शोभनीय नाही अस म्हणत नरहरी झिरवाळ यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीला दुजोरा दिलाय... बाईट- नरहरी झिरवाळ- पालकमंत्री, हिंगोली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Sept 18, 2025 12:18:06
Buldhana, Maharashtra:बुलढाणा फ्लॅश* शिक्षक आमदाराच्या कारची युवकाला धडक;युवक गंभीर जखमी.* Anchor - अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक (रा. वाशीम) यांच्या इनोव्हा गाडीने पायी जाणाऱ्या कृष्णा नंदू लष्कर या तरुणास चिखली शहरातील पानगोळे हॉस्पिटलसमोर धडक दिली. या भीषण अपघातात कृष्णा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमदार सरनाईक हे बुलढाण्यातील डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेटीसाठी जात होते. घटनेनंतर आमदार सरनाईक यांनी स्वतः जखमी युवकास गाडीत टाकून जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल केले,याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार नाही.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 18, 2025 12:00:15
Nashik, Maharashtra: अँकर इंट्रो: नाशिकमध्ये पुन्हा एकदा जुन्या प्रेमसंबंधातून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. विवाहित महिलेसोबतच्या नात्यामुळे एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत अपहरण झाल्याची फिर्याद सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलीय. VO हा आहे तक्रारदार तेजस ज्ञानदेव घाडगे ...त्याची पत्नी मधुमती ही विवाहित नसताना २०१४ ते २०२४ या काळात गिरीशसोबत प्रेमसंबंध होते. गिरीशने लग्न करू नको असे सांगूनही तिच्यासोबत 2025 मध्ये तेजसने लग्न केले... त्यानंतर ही गिरीशने तेजस याला तुला मारून टाकीन अशा धमक्या दिल्या. मात्र तेजस याने याकडे लक्ष दिले. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सातपूर परिसरात पपया नर्सरी समोर तक्रारदार तेजसला गाठले ..तेजस मित्र सौरभ आहेर याला भेटण्यासाठी आला होता...चहाच्या टपरीवर चहा पित असताना गिरीश इंगळे व त्याच्या साथीदारांनी तेजसला गाडीत जबरदस्ती बसवले. त्याला मारहाण करून, मोबाईल हिसकावून घेत अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेत. Byte फिर्यादी गायब आहे घरही सापडत नाहीये Vo 2 या प्रकरणी सातपूर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाये.घटनेबाबत पोलिसांनी आरोपींविरोधात तपास सुरू केलाय. शहरात दररोज नवनवीन गुन्ह्यांच्या घटना घडतायेत. त्यातच जुन्या प्रेमसंबंधांमुळे झालेल्या या अपहरणाने परिसरात खळबळ उडालीये. Byte अविनाश खैरनार पोलिस निरीक्षक सातपूर पोलिस स्टेशन Vo 3 प्रेमसंबंध, वैवाहिक आयुष्य आणि सूड यांचा संगम होऊन झालेली ही धक्कादायक घटना सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पुढे तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 11:51:27
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1809ZT_CHP_VIRAL_TIGERS ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या रस्त्यावर वाघांचा मुक्त संचार, व्हिडीओ झाला वायरल अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी -मोहर्ली मार्गावर तीन वाघांचा मुक्त संचार पर्यटकांना पाहायला मिळाला. हा प्रसंग  नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात  टिपला असून या  व्हिडीओमध्ये तीन वाघ रस्त्यावरून मुक्तपणे वावरताना दिसून येत आहे . सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. पाऊस काळ जरा मंदावल्यानंतर हिरव्या गर्द रानाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे पिवळे धम्म वाघ पर्यटकांना आनंद देणारे ठरले आहेत. ----- वाघांचा वायरल व्हिडीओ---- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 18, 2025 11:43:02
Akola, Maharashtra:Anchor : ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज चौथा दिवस आहे. उपोषणकर्ते शंकर पारेकर यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, पारेकर यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने उपोषण स्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधवांनी उपोषण स्थळी गर्दी केली आहे. शंकर पारेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस सुरू असून समितीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही पुढील निर्णयाबाबत चर्चा सुरू आहे.उपोषणस्थळी प्रशासनाकडूनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 18, 2025 11:31:47
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash *जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर -* *ऑन अहिल्यानगर अतिवृष्टी नुकसान -* अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान... रेकॉर्डवर उपलब्ध माहितीवर सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात... जिह्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज... कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही... अहवाल आल्यानंतर कारवाई करता येईल... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया... *ऑन कुणबी प्रमाणपत्र वाटप -* क्षेत्रीय स्तरावर नेमलेल्या समितीने छाननी केल्यानंतरच प्रमाणपत्रांचे वाटप... मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात काही दाखले वाटले... खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत, अशा सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत... बोगस दाखले दिल्याचे जात पडताळणी समितीच्या लक्षात आले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार... *ऑन छगन भुजबळ आक्षेप -* निक्षाप्रमाणेच प्रमाणपत्र वाटप सुरू... छगन भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही... बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्याचं लक्षात आल्यास ते तात्काळ रद्द होतील... हीच भुजबळांची देखील मागणी... *ऑन मराठा संघटना गोलमेज परिषद -* त्यांच्याकडून काही विधायक सूचना आल्यास स्वागत करू... *ऑन जरांगे दिल्ली अधिवेशन -* जरांगे पाटील सरकारने घेतलेल्या निर्णयावर समाधानी... दिल्लीत मराठा समाजाचे अधिवेशन... हे अधिवेशन सरकारच्या विरोधात नाही... *ऑन बंजारा, धनगर ST आरक्षण मागणी -* घटनेच्या चौकटीत राहून कारवाई केल्यास कुणाचीही अडचण होणार नाही... आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट... *ऑन राहुल गांधी मतचोरी आरोप -* राहुल गांधीचा बालिशपणा सुरू... त्यांनी नौटंकी करण्यापेक्षा शिल्लक राहिलेली प्रतिमा सांभाळावी... ज्यांना मतदार याद्यांवर आक्षेप आहेत, ते लोक इतके दिवस काय करत होते?... राहुल गांधी प्रतिज्ञापत्र का देत नाहीत?... फक्त मुक्ताफळे उधळण्याचे काम सुरू... काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चाललंय... काहीतरी कुरापती काढून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू... *ऑन शरद पवार, मोदी राजकीय निवृत्ती वक्तव्य -* स्वतः शरद पवारांनीच त्याच उत्तर दिलंय... *ऑन अलमट्टी धरण -* धरणाची उंची वाढण्याचा निर्णय कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतलेला होता... जमिनीच्या मोबदल्याची तरतूद नसल्याने शेतकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध... धरणाची उंची वाढीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात... कर्नाटक सरकारने जर परस्पर उंची वाढवण्यासाठी पावले उचलली तर आम्ही न्यायालयात अवमान याचिका दाखल करू... *ऑन नदीजोड प्रकल्प बैठक -* वैनगंगा प्रकल्पामुळे विदर्भातील दहा जिल्ह्यांना फायदा... त्यासाठी साधारण 85 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित... उल्हास खोऱ्यातले पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी साधारण 70 हजार कोटी खर्च अपेक्षित... इतर काही प्रकल्पांना देखील कोट्यवधी रुपयांचा खर्च... हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हायब्रीड एलियुटी धोरण आणले आहे... त्यासाठी देशभरात पायाभूत सुविधा उभारणाऱ्या प्रमुख कंपन्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते... हे सर्व प्रकल्प करण्यासाठी सरकारच्या बजेटवर अवलंबून राहिलो तर 25 ते 30 वर्षे लागतील... या कंपन्यांच्या पुढाकाराने 7 ते 10 वर्षात नदीजोड प्रकल्प करता येऊ शकतो... bite - राधाकृष्ण विखे पाटील
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 18, 2025 11:17:20
Navi Mumbai, Maharashtra:story slug - बेपत्ता प्रकरण; थेट पोलीस आयुक्तलयाच्या गेट बाहेर ठिय्या आंदोलन पुलीस कर्मचारी को धुढणे के लीये घरवालो का आंदोलन ftp slug - nm police off aandolan shots- reporter- swati naik navi mumbai anchor- नवी मुंबईतील पोलीस कर्मचारी बेपत्ता प्रकरनी थेट पोलीस आयुक्तलयाच्या गेट बाहेर ठिय्या आंदोलन केले आहे। नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सोमनाथ फापाले हे गेल्या १५ दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. अनेक दिवस होऊन सुद्धा त्यांचा कोणताही शोध लागला नाही. त्यामुळे सोमनाथ फापाले यांचे कुटुंबीय आक्रमक झाले असून त्यांनी थेट पोलीस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढला. न्याय मागण्यासाठी गावाकडील सर्व कुटुंबीयांनी थेट नवी मुंबई गाठली. यावेळी सर्व कुटुंबातील सदस्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या गेट समोर ठिय्या मांडला. जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत जाणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून बेपत्ता असलेले सोमनाथ यांचा शोध घेऊन लवकरचं न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. gf- -------
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 18, 2025 11:07:10
Navi Mumbai, Maharashtra:Story slug - वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्र वनविभागातर्फे वनोपज आधारित जनजागृती प्रदर्शनाचे  उदघाटन Navi mumbai forest department exhibition FTP slug - nm forest exhibition Shots- Byet- ganesh naik Reporter- swati naik Navi mumbai Anchor - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र वनविभागाच्या वतीने नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात एक दिवसीय  वनोपज-आधारित जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले.याप्रसंगी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये वानोपज उत्पादने, महाराष्ट्रातील कांदळ वनांची माहिती, व्याघ्र प्रकल्प, कांदळवन संवर्धन, प्रस्तावित  कांदळवन इत्यादींची माहिती देणारे स्टॉल मांडण्यात आले होते. महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, सह्याद्री, पेंच,ताडोबा व्याघ्र प्रकल्प, बांबू डेव्हलपमेंट बोर्ड वनविभागाच्या या खात्यांनी भाग घेतला. प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. 
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 18, 2025 10:52:35
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्यातील शिरसी पुलावर पाणी साचल्याने अक्कलकोट - गुलबर्गा वाहतून ठप्प ( WKT ) ( DRONE ) ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर - अक्कलकोट तालुक्यातील शिरसी पुलावर पाणी साचल्याने अक्कलकोट - गुलबर्गा वाहतून ठप्प - मार्गावर जवळपास तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा - पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प - अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा खास झी - 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण केलय नागेश राशिनकर यांनी.. - सकाळी आठ वाजल्यापासून शिरसी पुलावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक स्वामी भक्तांना देखील याचा फटका याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT ) ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 10:51:58
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1809ZT_CHP_RAJURA_HINDI ( single file sent on 2C)   टायटल:-- कांग्रेस नेता राहुल गांधी ने एक बार फिर मतदाता धोखाधड़ी का मुद्दा उठाया है। इस बार महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के राजुरा निर्वाचन क्षेत्र में 6853 मतदाताओं के नाम जोड़े जाने और फिर हटाए जाने का मुद्दा उठने से मचा बवाल, चुनाव से कुछ समय पहले कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा इस बारे में संदेह व्यक्त किए जाने के बाद, प्रशासन ने इन नामों की जाँच की और उन्हें हटा दिया था। अँकर:--- महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के राजुरा विधानसभा क्षेत्र में अज्ञात व्यक्तियों द्वारा मतदाताओं के ऑनलाइन पंजीकरण के मामले में पुलिस में शिकायत दर्ज की गई थी। राजुरा विधानसभा क्षेत्र के राजुरा, कोरपना, जिवती और गोंडपिपरी तहसिलो से अक्टूबर, 2024 से बड़ी संख्या में नए मतदाता पंजीकरण के लिए ऑनलाइन आवेदन प्राप्त हुए थे। आवेदनों में आवेदक की फोटो नहीं थी, आवेदन के साथ जन्मतिथि और निवास का प्रमाण नहीं था, आवेदन में उल्लिखित नाम और प्रमाण अलग-अलग व्यक्तियों के थे, एक ही फोटो एक से अधिक आवेदनों पर था, विभिन्न नामों से आवेदन किया गया था,  कांग्रेस ने इस संबंध में ऑक्टोबर 2024 मे चुनाव आयोग में शिकायत दर्ज की थी। छानबीन के बाद इन नामों को हटा दिया गया। हालाँकि, इसके अलावा, इस क्षेत्र में फर्जी मतदाताओं की संख्या के बारे में कोई खुलासा नहीं किया गया है.  इस क्षेत्र के पराजित उम्मीदवार ने इस माँमले मे चुनाव आयोग की भूमीका पर सवाल उठाये है. अगर काँग्रेस हरकत मे ना आती तो फर्जी वोट पडते. इस क्षेत्र मे अधिक संख्या मे बोगस वोटर लिस्ट मे शामिल होने की बात उन्होंने।कही. अगर चुनाव आयोग अपनी साख नहीं बचाता है तो यहां भी नेपाल हो सकता है ऐसी बड़ी बात काँग्रेस के हारे हुए प्रत्याशी ने कही बाइट 1) सुभाष धोटे, पूर्व विधायक, कांग्रेस, राजुरा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 18, 2025 10:46:25
Beed, Maharashtra:बीड: बंजारा समाजापाठोपाठ बीडमध्ये धनगर समाज रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुंबरान आंदोलन करून वेधले लक्ष धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी आंदोलन Anc:बंजारा समाजा पाठोपाठ बीडमध्ये आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला जावा.. या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर घोषणाबाजी करत सुंबरान आंदोलन करण्यात आले. सध्या राज्यातील धनगर समाज एनटी प्रवर्गात आहे.. मात्र इतर राज्यात धनगर समाज एसटी प्रवर्गात असल्याने राज्यातील धनगर समाजाचा देखील एसटी प्रवर्गात समावेश केला जावा.अशी मागणी यावेळी करण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत आंदोलनामध्ये धनगर समाज सहभागी झाला. बाईट: भारत सोन्नर, आंदोलक
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 18, 2025 10:40:51
Latur, Maharashtra:ब्रेकिंग स्किप्ट ::- लातूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर धनगर समाजाचे आंदोलक आणि पोलिसात तणाव.... ANC: जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या धनगर समाजाच्या बांधवांना घोषणाबाजी करण्यास पोलिसांनी थांबवल्याने वातावरण तापलं. आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखलं. यावरून दोन्ही बाजूंमध्ये चांगलीच दुमस चक्री रंगली. “आम्हाला घोषणा का देऊ देत नाहीत?” असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना विचारला. तर, “जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करू नका” असा सल्ला पोलिसांनी देत आंदोलकांना बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 18, 2025 10:16:37
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव (नाशिक) ब्रेकिंग ......* - लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला... - गंभीर जखमी कुंदन नरेश पावरीय (वय २०) याचा उपचारादरम्यान मृत्यू.... - मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... - पाच जणांविरोधात गुन्हा, तीन आरोपी अटकेत.... - पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळाची केली पाहणी... - संतप्त नातेवाईक आणि मित्र परिवाराचा उद्या लासलगाव बंदचा इशारा... - पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन सादर... - उर्वरित आरोपींना अटक न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा.... बाईट :- स्वाती भोर ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस छत्रपती संभाजी नगर)
0
comment0
Report
Advertisement
Back to top