Back
राधाकृष्ण विखे पाटील बोले: अहिल्यानगर में अतिवृष्टि से भारी नुकसान
KJKunal Jamdade
Sept 18, 2025 11:31:47
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash
*जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर -*
*ऑन अहिल्यानगर अतिवृष्टी नुकसान -*
अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान...
रेकॉर्डवर उपलब्ध माहितीवर सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात...
जिह्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज...
कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही...
अहवाल आल्यानंतर कारवाई करता येईल...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया...
*ऑन कुणबी प्रमाणपत्र वाटप -*
क्षेत्रीय स्तरावर नेमलेल्या समितीने छाननी केल्यानंतरच प्रमाणपत्रांचे वाटप...
मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात काही दाखले वाटले...
खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत, अशा सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत...
बोगस दाखले दिल्याचे जात पडताळणी समितीच्या लक्षात आले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार...
*ऑन छगन भुजबळ आक्षेप -*
निक्षाप्रमाणेच प्रमाणपत्र वाटप सुरू...
छगन भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही...
बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्याचं लक्षात आल्यास ते तात्काळ रद्द होतील...
हीच भुजबळांची देखील मागणी...
*ऑन मराठा संघटना गोलमेज परिषद -*
त्यांच्याकडून काही विधायक सूचना आल्यास स्वागत करू...
*ऑन जरांगे दिल्ली अधिवेशन -*
जरांगे पाटील सरकारने घेतलेल्या निर्णयावर समाधानी...
दिल्लीत मराठा समाजाचे अधिवेशन...
हे अधिवेशन सरकारच्या विरोधात नाही...
*ऑन बंजारा, धनगर ST आरक्षण मागणी -*
घटनेच्या चौकटीत राहून कारवाई केल्यास कुणाचीही अडचण होणार नाही...
आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट...
*ऑन राहुल गांधी मतचोरी आरोप -*
राहुल गांधीचा बालिशपणा सुरू...
त्यांनी नौटंकी करण्यापेक्षा शिल्लक राहिलेली प्रतिमा सांभाळावी...
ज्यांना मतदार याद्यांवर आक्षेप आहेत, ते लोक इतके दिवस काय करत होते?...
राहुल गांधी प्रतिज्ञापत्र का देत नाहीत?...
फक्त मुक्ताफळे उधळण्याचे काम सुरू...
काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चाललंय...
काहीतरी कुरापती काढून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू...
*ऑन शरद पवार, मोदी राजकीय निवृत्ती वक्तव्य -*
स्वतः शरद पवारांनीच त्याच उत्तर दिलंय...
*ऑन अलमट्टी धरण -*
धरणाची उंची वाढण्याचा निर्णय कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतलेला होता...
जमिनीच्या मोबदल्याची तरतूद नसल्याने शेतकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध...
धरणाची उंची वाढीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात...
कर्नाटक सरकारने जर परस्पर उंची वाढवण्यासाठी पावले उचलली तर आम्ही न्यायालयात अवमान याचिका दाखल करू...
*ऑन नदीजोड प्रकल्प बैठक -*
वैनगंगा प्रकल्पामुळे विदर्भातील दहा जिल्ह्यांना फायदा...
त्यासाठी साधारण 85 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित...
उल्हास खोऱ्यातले पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी साधारण 70 हजार कोटी खर्च अपेक्षित...
इतर काही प्रकल्पांना देखील कोट्यवधी रुपयांचा खर्च...
हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हायब्रीड एलियुटी धोरण आणले आहे...
त्यासाठी देशभरात पायाभूत सुविधा उभारणाऱ्या प्रमुख कंपन्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते...
हे सर्व प्रकल्प करण्यासाठी सरकारच्या बजेटवर अवलंबून राहिलो तर 25 ते 30 वर्षे लागतील...
या कंपन्यांच्या पुढाकाराने 7 ते 10 वर्षात नदीजोड प्रकल्प करता येऊ शकतो...
bite - राधाकृष्ण विखे पाटील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 13:03:420
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 13:03:210
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 12:48:510
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 12:34:360
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 18, 2025 12:31:210
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 12:20:122
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 18, 2025 12:18:060
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 12:00:150
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 11:51:270
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:50:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 18, 2025 11:43:020
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:17:200
Report
SNSWATI NAIK
FollowSept 18, 2025 11:07:100
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 10:52:351
Report